Money Heist 5 | ‘मनी हाईस्ट 5’ची उत्सुकता शिगेला, यावेळी होणार मोठा धमाका! पाहा प्रत्येक भागाची झलक…

लोकप्रिय वेब सीरीज ‘मनी हाईस्ट’चा 5वा (Money Heist season 5 ) सीझन अवघ्या दोन दिवसांत रिलीज होणार आहे. हा सीझन 2 भागांमध्ये रिलीज होईल. पहिल्या भागात 5 एपिसोड असतील, ज्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे.

1/5
‘मनी हाईस्ट’चा सीझन 5 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा एक स्पॅनिश शो असला तरी हा शो सर्वत्र लोकप्रिय झाला आहे. हा शो भारतातही खूप पसंत केला गेला. आता हा शो रिलीज होण्यापूर्वी, चित्रपटाचा एक नवीन टीझर सादर करण्यात आला आहे, ज्यामध्ये प्रत्येक भागाचा तपशील देण्यात आला आहे.

2/5
प्रत्येक एपिसोडला एक नाव दिले गेले आहे आणि त्याचे तपशील दिले गेले आहेत. पहिल्या एपिसोडचे नाव ‘द एंड ऑफ द रोड’ आहे. ज्यात आपण इन्स्पेक्टर अॅलिसियाला प्रोफेसरवर अत्याचार करताना पाहणार आहोत.

3/5
दुसऱ्या भागात डेन्व्हर, लिस्बन आणि मनिला शत्रूंवर हल्ला करताना दिसतील. मात्र, यात ते कोणाशी लढत आहेत हे कळू शकले नाही.

4/5
तिसऱ्या पर्वाचे नाव ‘वेलकम टू शो ऑफ लाइफ’ आहे आणि यामध्ये टोकियो आणि रियो पुन्हा एकदा एकत्र दिसतील. गेल्या हंगामात आपण पाहिले की, रियोने टोकियोशी ब्रेकअप केला आहे.

5/5
चौथ्या पर्वाचे नाव आहे ‘युवर प्लेस इन हेवन’. यात खास धमाका दिसेल. यात बँक ऑफ स्पेन या बँकेचे छत उडवले जाणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI