AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काळ्या ड्रेसमध्ये मौनी रॉय हिच्या दिलखेच अदा, चाहत्याच्या चुकला काळजाचा ठोका

अभिनेत्री मौनी रॉय हिने काळ्या रंग्याच्या ड्रेसवर फोटोशूट केलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगलेली आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

| Updated on: Feb 20, 2024 | 3:01 PM
Share
अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) कायम तिच्या घायाळ अदांमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) कायम तिच्या घायाळ अदांमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

1 / 5
नव्या फोटोशूटमध्ये अभिनेत्री बॉल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मौनी रॉय हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

नव्या फोटोशूटमध्ये अभिनेत्री बॉल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मौनी रॉय हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

2 / 5
अभिनेत्री मौनी रॉय हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

अभिनेत्री मौनी रॉय हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

3 / 5
मौनी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर फक्त आणि फक्त मौनी रॉय हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

मौनी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर फक्त आणि फक्त मौनी रॉय हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

4 / 5
मौनी  फक्त तिच्या सिनेमांमुळे, सौंदर्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. सोशल मीडियावर अभिनेत्री पतीसोबत देखील फोटो पोस्ट करत असते.

मौनी फक्त तिच्या सिनेमांमुळे, सौंदर्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. सोशल मीडियावर अभिनेत्री पतीसोबत देखील फोटो पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती