Photo : पार्टी ऑन माय माइंड, शनाया कपूरची गर्ल गँगसोबत धमाल

शनाया कपूर नवनवीन लूक ट्राय करत असते आणि तिचे लूक चाहत्यांमध्येही चांगलेच पसंत केले जातात. याशिवाय ती आपल्या गर्ल गँगबरोबर मजा करतानाही दिसते. (Party on My Mind, Shanaya Kapoor's fun with Girl Gang)

1/5
बॉलिवूड अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे, मात्र शनाया बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीच अनेक कारणांनी चर्चेत असते. शनायाचा बोल्ड आणि सुंदर अवतार अनेकदा चर्चेत असतो.

2/5
शनाया कपूर नवनवीन लूक ट्राय करत असते आणि तिचे लूक चाहत्यांमध्येही चांगलेच पसंत केले जातात. याशिवाय ती आपल्या गर्ल गँगबरोबर मजा करतानाही दिसते. दरम्यान तिने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात तिच्यासोबत अनन्या पांडे आणि नव्या नवेली नंदासुद्धा दिसत आहेत.

3/5
तिच्या बीएफएफ अनन्या पांडे आणि नव्या नवेली नंदासोबत शनायाचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. चाहत्यांच्याही हे फोटो खूपच पसंतीस उतरत आहेत.

4/5
फोटो शनाया कपूरच्या घरातील आहेत, जिथं तिनं तिच्या मैत्रिणींसोबत वेळ घालवला. या दरम्यान, तिघीही ब्लॅक क्रॉप टॉप आणि ब्लू जीन्स या लूकमध्ये होत्या. तिघीही फोटोंमध्ये मजा करताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना शनायानं त्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे – My Kinda Crazy

5/5
तर फोटोवर कमेंट करताना संजय कपूर यांनी लिहिलं- 'आज रात्रीची माझी झोप उडाली आहे'.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI