तेराही जलवा… मोनालिसाचा येलो आऊटफिटमधील लूक, फॅन्स म्हणतात…
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. मोनालिसा दररोज तिच्या स्टाईलने सर्वांना वेड लावते. अभिनेत्रीने आता पुन्हा एकदा तिचे खास फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. मोनालिसाने अलीकडेच इन्स्टाग्रामवर पिवळ्या सूटमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
पनीर असली की नकली कसे ओळखाल ?, या टिप्स येतील कामी ?
गडकिल्ल्यांवर पावसात भ्रमंती करायचीय, पुणे जिल्ह्यातील हे किल्ले पाहा...
ड्राय फ्रूट्स खाण्याची योग्य वेळ कोणती?
प्रसिद्ध अभिनेत्रीने केला भूत शुद्धी विवाह, देवीपुढे दोघांनी...फोटो व्हायरल!
Airtel चा सर्वात स्वस्त रिचार्ज, फायदे पाहून हरखून जाल...
