PSI Pallavi Jadhav : ‘नटून थटून लाजते जणू चांदणी’ पीएसआय पल्लवी जाधव यांच्या मेहंदीचे खास फोटो

लग्नाच्या तयारीत असलेल्या पल्लवी जाधव यांनी मेहंदीसोबतचे फोटो शेअर केलेत

May 13, 2022 | 12:51 PM
ओमकार बलेकर

| Edited By: सिद्धेश सावंत

May 13, 2022 | 12:51 PM

पल्लवी जाधव हे नाव नवं नाही. पोलिस अधिकारी असलेल्या PSI पल्लवी जाधव गेल्या वर्षीच चर्चेत आल्या होत्या. आता त्यांचं लग्न होणार आहे. आपल्या मेहंदीचे खास पोटो पल्लवी जाधव यांनी इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. लवकरच त्यांचं लग्न होणार आहे. यानिमित्त त्यांनी हे फोटो शेअर केल्याची चर्चा रंगली आहे. #Bride #Look म्हणत आपल्या लग्नाची बातमी दिली असल्याचं समजून चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षावही केलाय.

1 / 5
2020 साली ग्लॅमन मिस इंडिया 2020 मध्ये पल्लवी जाधव यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत त्यांना पारितोषिकही मिळालं होतं. त्यानंतर पोलिस दलातील एक महिला मॉडेलिंगही करु शकते, याची चर्चा रंगली होती. आता पल्लवी जाधव यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

2 / 5
पल्लवी जाधव मूळच्या औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील आहे. रेल गावात त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी आपल्या लग्नाबाबत वक्तव्य केलं होतं. मी स्थळं पाहतेय, पण जे मला आवडलेत त्यांनी पोलीस सून नको होती, असं पल्लवी जाधव यांनी म्हटलं होतं. पोलीस सून म्हटली की घाबरतात आणि नको म्हणतात, असंही त्या म्हणाल्या होत्या.

3 / 5
आता पल्लवी यांनी आपल्या मेहंदीचे फोटो शेअर करत लग्नाची गोड बातमी दिली आहे. लग्नाच्या तयारीत असलेल्या पल्लवी जाधव यांनी मेहंदीसोबतचे फोटो शेअर केलेत. पिवळ्या रंगाच्या अटायरमध्ये हातावरची मेहंदी दाखव पीएसआय पल्लवी जाधव यांनी खास फोटो शेअर केलेत.

32 हजारपेक्षा जास्त लोकांनी पल्लवी जाधव यांचे हे फोटो लाईक केले आहेत. मेहंदीचा आनंद पीएसआय पल्लवी जाधव यांनी आपल्या इन्स्टाग्रावरुन शेअर केलाय. या फोटोंमध्ये त्यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय

4 / 5
32 हजारपेक्षा जास्त लोकांनी पल्लवी जाधव यांचे हे फोटो लाईक केले आहेत. मेहंदीचा आनंद पीएसआय पल्लवी जाधव यांनी आपल्या इन्स्टाग्रावरुन शेअर केलाय. या फोटोंमध्ये त्यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें