AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo Gallery | Ranbir-Alia wedding : हळदीच्या सोहळ्यासाठी खास पेहरावात दिसून आली नीतू कपूर

आज कपूर आणि भट्ट कुटुंबासाठी विशेष दिवस आहे. बॉलिवूडमधील लव्हबर्ड्स जोड्यांमधील एक जोडी म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट. रणबीर आणि आलिया आज विवाहबंधनात अडकणार आहेत. काल मेंहदी नंतर आज हळदीच्या कार्यक्रमासाठी रणबीरची आई नीतू कपूर खास हळदीसाठीच्या पेहरावात दिसून आली

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Apr 14, 2022 | 2:22 PM
Share
आज कपूर आणि भट्ट कुटुंबासाठी विशेष दिवस आहे. बॉलिवूडमधील लव्हबर्ड्स जोड्यांमधील  एक जोडी म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट. रणबीर आणि आलिया आज विवाहबंधनात अडकणार आहेत. काल मेंहदी नंतर आज  हळदीच्या कार्यक्रमासाठी  रणबीरची आई नीतू कपूर खास हळदीसाठीच्या  पेहरावात दिसून आली.

1 / 4
 यावेळी नीतू कपूर यांनी आपल्या हातावर काढलेल्या मेंहदीमध्ये पती ऋषीकपूर याचे नाव लिहिले आहे.  या मेंदीचा फोटो त्यांनी  आपल्या इन्स्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केला  आहे.

यावेळी नीतू कपूर यांनी आपल्या हातावर काढलेल्या मेंहदीमध्ये पती ऋषीकपूर याचे नाव लिहिले आहे. या मेंदीचा फोटो त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केला आहे.

2 / 4
याबरोबरच  लग्नातील  संगीत सोहळ्यासाठी डान्सचा  सराव करणाऱ्या  त्यांच्या  कुटुंबातील सदस्यांसोबतचा फोटोही त्यांची  शेअर केला आहे.  अवर डान्स क्वाड असे कॅप्शन दिले आहे.

याबरोबरच लग्नातील संगीत सोहळ्यासाठी डान्सचा सराव करणाऱ्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबतचा फोटोही त्यांची शेअर केला आहे. अवर डान्स क्वाड असे कॅप्शन दिले आहे.

3 / 4
  नीतू कपूर व त्यांची मुलगी रिदिमाकपूर  हळदीसाठीचा खास पेहरावात आरके हाऊसच्या बाहेर दिसून आल्या. योलो रंगाच्या कुर्ता व  व्हाईट रंगाच्या प्लाझो  त्यांनी परिधान केला होता. तर मुलगी  रिदीमाने  ऑफ व्हाईट  रंगाचा ड्रेस परिधान  केला होता.

4 / 4
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...