AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raveena Tandon Daughter | अनेक अभिनेत्रींना बोल्डनेसमध्ये मागे टाकते रवीना टंडन हिची लेक, आईपेक्षाही अत्यंत ग्लॅमरस आहे राशा ठडानी

बाॅलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिने एक काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. रवीना टंडन हिची लेक राशा ठडानी ही देखील सध्या चर्चेत आहे. राशा ठडानी ही बोल्डनेसमध्ये आई रवीना हिला देखील मागे टाकते. राशा ठडानी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

| Updated on: May 21, 2023 | 5:54 PM
Share
रवीना टंडन हिची मुलगी राशा ठडानी हिने अजून बाॅलिवूडमध्ये डेब्यू केला नाहीये. मात्र, असे असताना देखील राशा ही नेहमीच चर्चेचा विषय असते. राशा ही सोशल मीडियावर सक्रिय आहे.

रवीना टंडन हिची मुलगी राशा ठडानी हिने अजून बाॅलिवूडमध्ये डेब्यू केला नाहीये. मात्र, असे असताना देखील राशा ही नेहमीच चर्चेचा विषय असते. राशा ही सोशल मीडियावर सक्रिय आहे.

1 / 5
राशा ठडानी हिची सोशल मीडियावर तगडी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सोशल मीडियावर बोल्ड फोटो आणि व्हिडीओ हे नेहमीच शेअर करताना राशा ठडानी ही दिसते.

राशा ठडानी हिची सोशल मीडियावर तगडी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सोशल मीडियावर बोल्ड फोटो आणि व्हिडीओ हे नेहमीच शेअर करताना राशा ठडानी ही दिसते.

2 / 5
राशा ठडानी ही अत्यंत बोल्ड असून बोल्डनेसमध्ये आई रवीना हिला देखील मागे टाकते. नुकताच रवीना टंडन हिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

राशा ठडानी ही अत्यंत बोल्ड असून बोल्डनेसमध्ये आई रवीना हिला देखील मागे टाकते. नुकताच रवीना टंडन हिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

3 / 5
रवीना टंडन हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये राशा ठडानी ही अत्यंत बोल्ड दिसत आहे. राशा ठडानी हिच्या लूकमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसत आहे.

रवीना टंडन हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये राशा ठडानी ही अत्यंत बोल्ड दिसत आहे. राशा ठडानी हिच्या लूकमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसत आहे.

4 / 5
रवीना टंडन हिच्या लेकीच्या फोटोवर कमेंट करत एकाने लिहिले की, राशा ठडानी ही दुसरी रवीना आहे. दुसऱ्याने लिहिले की, राशा ठडानी बाॅलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार आहेस?

रवीना टंडन हिच्या लेकीच्या फोटोवर कमेंट करत एकाने लिहिले की, राशा ठडानी ही दुसरी रवीना आहे. दुसऱ्याने लिहिले की, राशा ठडानी बाॅलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार आहेस?

5 / 5
Follow Us
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं