AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prarthana Behere : “माझी तुझी रेशीमगाठ”मधून दहा वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुरागमन, आता नेहाच्या भूमिकेत जिंकतेय प्रेक्षकांचं मन

तब्बल दहा वर्षानंतर प्रार्थना बेहेरेनं छोट्या पडद्यावर पुरागमन केलंय. सुशांत सिंह राजपूतसोबत ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत झळकलेल्या प्रार्थनानं मराठी मालिका आणि चित्रपटांमधून काम केले आहे. बऱ्याच वर्षांच्या गॅपनंतर प्रार्थना पुन्हा छोट्या पडद्यावर झळकतेय. (Returning to the television after ten years from "Majhi Tujhi Reshimgath", now winning the hearts of the audience in the role of Neha)

| Edited By: VN | Updated on: Sep 03, 2021 | 10:38 AM
Share
झी मराठी या लोकप्रिय वाहिनीवर आता प्रेक्षकांना मनोरंजनाची नवी मेजवानी मिळाली आहे.  नुकतंच सुरू झालेली “माझी तुझी रेशीमगाठ” (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका प्रेक्षकांचं मन जिंकतेय. या मालिकेतून अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) आणि अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

1 / 5
तब्बल दहा वर्षानंतर प्रार्थना बेहेरेनं छोट्या पडद्यावर पुरागमन केलंय. सुशांत सिंह राजपूतसोबत ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत झळकलेल्या प्रार्थनानं मराठी मालिका आणि चित्रपटांमधून काम केले आहे. बऱ्याच वर्षांच्या गॅपनंतर प्रार्थना पुन्हा छोट्या पडद्यावर झळकतेय.

2 / 5
श्रेयस आणि प्रार्थना सोबतच मालिकेत झळकणारी चिमुकली मायरा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. मालिका सुरु होताच मायरा प्रेक्षकांची लाडकी बनली आहे.

श्रेयस आणि प्रार्थना सोबतच मालिकेत झळकणारी चिमुकली मायरा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. मालिका सुरु होताच मायरा प्रेक्षकांची लाडकी बनली आहे.

3 / 5
नेहमीप्रमाणेच झी मराठीच्या या नव्या मालिकेचं शीर्षकगीत देखील अतिशय कर्णमधुर झालं आहे. ‘धारा धारा.. बेभान वारा…’ अशा बोलीच हे गीत प्रेक्षकांच्या नक्कीच लक्षात राहील.

नेहमीप्रमाणेच झी मराठीच्या या नव्या मालिकेचं शीर्षकगीत देखील अतिशय कर्णमधुर झालं आहे. ‘धारा धारा.. बेभान वारा…’ अशा बोलीच हे गीत प्रेक्षकांच्या नक्कीच लक्षात राहील.

4 / 5
या मालिकेत काय सुरू आहे याची झलक प्रार्थना चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करत असते आता नुकतंच तिने हे फोटो शेअर केले आहेत. सध्या “माझी तुझी रेशीमगाठ” मालिकेतील नेहा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय.

या मालिकेत काय सुरू आहे याची झलक प्रार्थना चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करत असते आता नुकतंच तिने हे फोटो शेअर केले आहेत. सध्या “माझी तुझी रेशीमगाठ” मालिकेतील नेहा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय.

5 / 5
Follow Us
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!