Birth Anniversary : साधना यांची हेअरस्टाईल आणि सौंदर्याला फॉलो करायच्या अनेक अभिनेत्री, पतीच्या मृत्यूनंतर झाली वाईट स्थिती

साधना त्यांच्या स्टाईल आणि लूकसाठी खूप लोकप्रिय होत्या. त्यांची एक हेअरस्टाईल इतकी लोकप्रिय झाली की चाहत्यांनी त्याला साधना हेअरकट असं नाव दिलं. (Sadhana shivdasani's Birth Anniversary: Many actresses used to follow Sadhana's hairstyle and beauty)

| Updated on: Sep 02, 2021 | 10:33 AM
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री साधना शिवदासनी या अप्रतिम अभिनेत्री होत्या तितक्याच त्या आपल्या सौंदर्यानं सर्वांची मनं जिंकायच्या. एक काळ होता जेव्हा चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी हतबल व्हायचे. साधना अनेक लोकांच्या हृदयात आजही राज्य करतात.

1 / 5
साधना त्यांच्या स्टाईल आणि लूकसाठी खूप लोकप्रिय होत्या. त्यांची एक हेअरस्टाईल इतकी लोकप्रिय झाली की चाहत्यांनी त्याला साधना हेअरकट असं नाव दिलं. मुलींना साधना हेअरकट प्रचंड आवडू लागली होती. एवढंच नाही, जेव्हाही साधना यांनी त्यांची हेअरस्टाईल बदलली, मुलींनी तीच हेअरस्टाईल ठेवण्यास सुरुवात केली.

2 / 5
साधना यांच्या व्यावसायिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षी अभिनय विश्वात काम करण्यास सुरुवात केली. साधना यांनी श्री 420 या चित्रपटातून पदार्पण केलं, पण त्यांना त्यांची लोकप्रियता लव्ह इन शिमला या चित्रपटातून मिळाली. साधना यांनी या चित्रपटातून मुख्य अभिनेत्री म्हणून काम केलं.

3 / 5
साधना यांनी यश चोप्रा यांच्या 'वक्त' या चित्रपटात बॉडी फिट सूट परिधान केला होता, जो नंतर पुन्हा ट्रेंड बनला. एवढंच नाही तर अनेक अभिनेत्रींनी साधनाचा लूकही कॉपी केला. साधना यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. ती हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. मात्र, साधना यांच्या शेवटच्या दिवसात त्यांची प्रकृती खूपच खराब झाली होती.

4 / 5
साधना यांनी दिग्दर्शक राम कृष्ण अय्यर यांच्याशी लग्न केलं. पतीच्या मृत्यूनंतर साधना पूर्णपणे विभक्त झाली आणि त्यांची तब्येतही खालावू लागली. त्यांच्या शेवटच्या दिवसात त्या एक अनामिक आयुष्य जगत होत्या.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.