Photo : ‘चल… विणू एक एक धागा तुझ्या माझ्या लवस्टोरीतला’, सावनी रविंद्रचं नवं गाणं ऐकलंत?

आता सावनी प्रेक्षकांसाठी खास भेट घेऊन आली आहे. ‘चल... विणू एक एक धागा तुझ्या माझ्या लवस्टोरीतला’ हे गाणं आता प्रेक्षकांना प्रचंड पसंतीस उतरत आहे. (Savaniee Ravindra's new song out, See blossoming beauty)

  • Updated On - 8:23 pm, Fri, 14 May 21 Edited By: Team Veegam
1/5
Savanee Ravindra
‘चल... विणू एक एक धागा तुझ्या माझ्या लवस्टोरीतला💕’ असं सुंदर कॅप्शन देत तिनं हे फोटो तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
2/5
Savanee Ravindra
लाल रंगाच्या या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्याही पसंतीस उतरत आहेत.
3/5
Savanee Ravindra
या गाण्यानिमित्त केलेल्या फोटोशूटचे फोटो आता सावनी सोशल मीडियावर शेअर करतेय.
4/5
Savanee Ravindra
आता सावनी प्रेक्षकांसाठी खास भेट घेऊन आली आहे. ‘चल... विणू एक एक धागा तुझ्या माझ्या लवस्टोरीतला’ हे गाणं आता प्रेक्षकांना प्रचंड पसंतीस उतरत आहे.
5/5
Savanee Ravindra
आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे 'सावनी रविंद्र'. लॉकडाऊन नंतर ती प्रथमच ‘सोनी मराठी’वरील ‘सिंगिंग स्टार’ कार्यक्रमात झळकली होती.