Photo : ‘सिक्रेट टू हॅप्पीनेस’, अभिनेत्री अभिज्ञा भावेची भटकंती

मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ('Secret to Happiness', Actress Abhidnya Bhave's Wandering)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:27 PM, 18 Jan 2021
1/5
मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.
2/5
गेल्या काही दिवसांपूर्वीचं अभिज्ञा मेहूल पैसोबत लग्नबंधनात अडकली.
3/5
आता अभिज्ञा मस्त भटकंती करतेय.या भटकंतीचे काही फोटो तिनं चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/5
'Happiness is a by-product of your efforts to make someone else happy❤️' असं कॅप्शन देत मस्त सूर्यास्ता सोबत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.
5/5
जॉगर आणि टी-शर्ट अशा अंदाजात अभिज्ञानं हे फोटो क्लिक केले आहे.