AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : शहनाज गिलचा हॉट अँड स्विट अंदाज, सोशल मीडियावर फोटो शेअर

शहनाज गिलनं नुकतंच इन्स्टाग्रामवर तिच्या नवीन फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये तिने अतिशय एक्सपोजिंग ड्रेस परिधान केला होता. (Shahnaz Gill's hot and sweet look, Pictures on social media)

| Edited By: | Updated on: Jun 19, 2021 | 2:40 PM
Share
आपण बिग बॉस फेम अभिनेत्री शहनाज गिलला गोंडस आणि खट्याळ अंदाजात पाहिलं आहे. मात्र, बिग बॉस या टीव्ही शोमधून बाहेर आल्यानंतर शहनाजनं स्वत:ला पूर्णपणे बदललं आहे. फक्त तिचे वजन कमी झाले नाही, तर ती ग्लॅमरस अवतारात दिसतेय.

1 / 7
शहनाज गिलनं नुकतंच इन्स्टाग्रामवर तिच्या नवीन फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये तिने अतिशय एक्सपोजिंग ड्रेस परिधान केला होता आणि ती सुंदर लुक देताना दिसत आहे.

शहनाज गिलनं नुकतंच इन्स्टाग्रामवर तिच्या नवीन फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये तिने अतिशय एक्सपोजिंग ड्रेस परिधान केला होता आणि ती सुंदर लुक देताना दिसत आहे.

2 / 7
बिग बॉसचा भाग झाल्यानंतर पंजाबी चित्रपट अभिनेत्री शहनाज गिलला राष्ट्रीय लोकप्रियता मिळाली. फोटोंमधील तिचा अंदाज चाहत्यांना खूप भुरळ पाडत आहे.

बिग बॉसचा भाग झाल्यानंतर पंजाबी चित्रपट अभिनेत्री शहनाज गिलला राष्ट्रीय लोकप्रियता मिळाली. फोटोंमधील तिचा अंदाज चाहत्यांना खूप भुरळ पाडत आहे.

3 / 7
शहनाज गिलचे हे फोटो काही वेळातच लाखो लोकांनी लाईक केले आहेत आणि शेअर केले आहेत. हे फोटो फॅन पेजवरही खूप व्हायरल होत आहेत.

शहनाज गिलचे हे फोटो काही वेळातच लाखो लोकांनी लाईक केले आहेत आणि शेअर केले आहेत. हे फोटो फॅन पेजवरही खूप व्हायरल होत आहेत.

4 / 7
शहनाज गिल बिग बॉस 13 चा विजेता होऊ शकली नाही. तरी या शोमध्ये तिनं प्रेक्षकांचं मने जिंकली.

शहनाज गिल बिग बॉस 13 चा विजेता होऊ शकली नाही. तरी या शोमध्ये तिनं प्रेक्षकांचं मने जिंकली.

5 / 7
या शो दरम्यान तिची आणि सिद्धार्थ शुक्लाची केमिस्ट्रीदेखील चांगलीच गाजली होती. या दोघांबद्दल अनेक बातम्या समोर आल्या.

या शो दरम्यान तिची आणि सिद्धार्थ शुक्लाची केमिस्ट्रीदेखील चांगलीच गाजली होती. या दोघांबद्दल अनेक बातम्या समोर आल्या.

6 / 7
बिग बॉस 13 मधील शो दरम्यान सिद्धार्थ आणि शहनाज बर्‍याच वेळा खूप जवळ दिसले. शोमधून बाहेर आल्यानंतर दोघांनाही हटके प्रोजेक्ट्स मिळाले आहेत.

बिग बॉस 13 मधील शो दरम्यान सिद्धार्थ आणि शहनाज बर्‍याच वेळा खूप जवळ दिसले. शोमधून बाहेर आल्यानंतर दोघांनाही हटके प्रोजेक्ट्स मिळाले आहेत.

7 / 7
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.