Shahrukh Khan Son : आर्यन खानला मिळाला जामीन, शाहरुख खानचा धाकटा मुलगा अबरामने केलं असं सेलिब्रेशन, पाहा फोटो

शाहरुख खानचे कर्मचारी अबरामसोबत दिसले. अबरामला पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला. अबरामचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Shahrukh Khan Son: Aryan Khan gets bail, celebration of Shahrukh Khan's youngest son Abram, see photo)

1/5
शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यनला ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळाला आहे. आर्यनला जामीन मिळाल्याने संपूर्ण खान कुटुंब आनंदी आहे. साधारणपणे प्रत्येक आनंदाच्या प्रसंगी शाहरुख त्याच्या घराबाहेर मन्नतच्या टेरेसवर यायचा आणि चाहत्यांना भेटायचा. काल शाहरुख आला नसला तरी त्याचा धाकटा मुलगा अबराम नक्कीच आला होता.

2/5
अबरामने छतावर येऊन चाहत्यांना हात दाखवला. यावेळी तो खूप आनंदी दिसत होता.

3/5
शाहरुख खानचे कर्मचारी अबरामसोबत दिसले. अबरामला पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला. अबरामचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

4/5
मुंबई ड्रग्ज प्रकरणी जामीन मिळूनही आर्यन खानची काल तुरुंगातून सुटका झालेली नाही. सविस्तर आदेश मिळाल्यानंतर त्याची तुरुंगातून सुटका होऊ शकणार आहे.

5/5
आर्यनचे वकील मुकुल रोहतगी म्हणाले, सविस्तर आदेश शुक्रवारी येतील. कदाचित शुक्रवारी किंवा शनिवारी आर्यनला तुरुंगातून सोडले जाईल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI