दिवसागणिक वाढतंय शिल्पा शेट्टीचं सौंदर्य, वयाच्या 48 व्या वर्षी अभिनेत्रीच्या दिलखेच अदा
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. शिल्पा हिचं सौंदर्य आणि फिटनेसवर असंख्य चाहते फिदा असतात. वयाच्या 48 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
