AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रद्धा कपूर ‘या’ प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायकाला करतेय डेट? मोठी माहिती समोर

अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण कोणासोबतच अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. आता देखील श्रद्धा हिच्या आयुष्यात आलेल्या प्रेमाची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Feb 20, 2024 | 2:35 PM
Share
 अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने फार कमी काळात बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. श्रद्धा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. म्हणून अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता अनेकांमध्ये असते.

1 / 5
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्धा कपूर हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. श्रद्धा एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायकाला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्धा कपूर हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. श्रद्धा एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायकाला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

2 / 5
श्रद्धा हिच्यासोबत ज्या गायकाचं नाव जोडलं जात आहे तो गायक दुसरा तिसरा कोणी नसून गायक दर्शन रावल आहे. गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा सतत दर्शन याची गाणी शेअर करताना दिसत आहे.

श्रद्धा हिच्यासोबत ज्या गायकाचं नाव जोडलं जात आहे तो गायक दुसरा तिसरा कोणी नसून गायक दर्शन रावल आहे. गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा सतत दर्शन याची गाणी शेअर करताना दिसत आहे.

3 / 5
फक्त श्रद्धा नाही तर, दर्शन देखील कायम अभिनेत्रीच्या सोशल मीडिया पोस्टवर लाईक्स आणि कमेंट करताना दिसतो. अशात चाहत्यांमध्ये श्रद्धा आणि दर्शन एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

फक्त श्रद्धा नाही तर, दर्शन देखील कायम अभिनेत्रीच्या सोशल मीडिया पोस्टवर लाईक्स आणि कमेंट करताना दिसतो. अशात चाहत्यांमध्ये श्रद्धा आणि दर्शन एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

4 / 5
चाहत्यांमध्ये श्रद्धा आणि दर्शन यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगत आहेत. पण दोघांनी देखील अधिकृत घोषणा केलेली नाही. म्हणून श्रद्धा आणि दर्शन  कधी नात्याची घोषणा करतील याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

चाहत्यांमध्ये श्रद्धा आणि दर्शन यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगत आहेत. पण दोघांनी देखील अधिकृत घोषणा केलेली नाही. म्हणून श्रद्धा आणि दर्शन कधी नात्याची घोषणा करतील याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

5 / 5
Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती