Photo : स्मिता गोंदकरची भटकंती, पाहा खास फोटो

स्मिताला मराठी फिल्म इंडस्ट्रीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. सोशल मीडिया अकाउंटवर ती नेहमीच तिचे हॉट फोटोज शेअर करत असते. (Smita Gondkar's wandering, see special photo)

1/5
Smita Gondkar
बिग बॉस फेम अभिनेत्री स्मिता गोंदकर सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत असते. आता तर स्मिता भटकंती करतेय.
2/5
Smita Gondkar
कयाकिंग करतानाचे काही फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
3/5
Smita Gondkar
स्मिताचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये स्मिता खूपच क्लासी दिसते आहे.
4/5
Smita Gondkar
स्मिताला मराठी फिल्म इंडस्ट्रीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. सोशल मीडिया अकाउंटवर ती नेहमीच तिचे हॉट फोटोज शेअर करत असते.
5/5
Smita Gondkar
‘पप्पी दे पारूला’ या आयटम साँगपासून चर्चेत आलेली स्मिता थेट ‘बिग बॉस मराठी’ मधील पहिल्या सीझनमध्ये झळकली होती. तेव्हापासून स्मिताचे चाहते खूपच वाढले आहेत. त्यानंतर स्मिताला अनेक चित्रपटांच्या ऑफरही येऊ लागल्या. अभिनेत्री असण्यासोबतच स्मिता मॉडेल आणि उत्तम ‘बायकर’देखील आहे. अनेकदा ती बाईक स्टंटच्या साहसी खेळांमध्ये सहभागी होत असते.