PHOTO | Spotted : संजय लीला भन्साळीच्या कार्यालयाबाहेर सोनम कपूर स्पॉट, ‘सावरिया’ नंतर पुन्हा एकत्र काम करणार?

सोनमने बॉलिवूडमध्ये भन्साळींच्या सावरिया चित्रपटातूनच पदार्पण केले, त्यामुळे संजय लीला भन्साळी यांच्या कार्यालयाबाहेर सोनमला पाहून तिच्या चाहत्यांना वाटते की ती पुन्हा चित्रपट निर्मात्यासोबत काम करण्याची तयारी करत आहे.

1/6
बहीण रिया कपूर(Rhea Kapoor)च्या लग्नाच्या सेलिब्रेशननंतर सोनम कपूर(Sonam Kapoor) पुन्हा एकदा कामाच्या मोडमध्ये परतली आहे. सोनम कपूर सोमवारी जुहू येथील प्रसिद्ध चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी(Sanjay Leela Bhansali) यांच्या कार्यालयाबाहेर दिसली.

2/6
संजय लीला भन्साळी यांच्या कार्यालयाबाहेर सोनमला पाहून दोघांसोबत काम करण्याची चर्चा पुन्हा एकदा रंगत आहे.

3/6
आपल्या सर्वांना माहीत आहे की, सोनमने भन्साळींच्या सावरियामधूनच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, संजय लीला भन्साळी यांच्या कार्यालयाबाहेर सोनमला पाहून तिच्या चाहत्यांना वाटते की ती पुन्हा चित्रपट निर्मात्यासोबत काम करण्याची तयारी करत आहे. मात्र, या भेटीमागचे कारण चित्रपट होते की आणखी काही कारण, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

4/6
आज, जेव्हा सोनम भन्साळींच्या कार्यालयाबाहेर दिसली, तेव्हा तिने निळ्या रंगाची लेस असलेला मॅक्सी ड्रेस परिधान केला होता. यासह, तिने काळी हिल्स सँडल आणि काळा मास्क घातला होता. या ड्रेसमध्ये सोनम खूपच एलिगेंट दिसत होती.

5/6
दुसरीकडे, वर्क फ्रंटबाबत बोलायचे तर सोनम कपूर शोम मखीजाच्या आगामी ब्लाइंड चित्रपटात दिसणार आहे.

6/6
हा चित्रपट 2011 च्या कोरियन चित्रपटाचे अडेप्टेशन आहे. या चित्रपटात सोनम कपूर सिरीयल किलरचा शोध घेणाऱ्या अंध पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI