AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : टीना दत्ताचा हॉट अँड सेक्सी लूक, सोशल मीडियावर फोटो शेअर

टीव्हीवर साध्या लूकमध्ये दिसणारी टीना सोशल मीडियावर अनेदा तिच्या ग्लॅमरस अवतारमध्ये दिसते. तिचा हा लूक पाहून चाहतेही वेडे झाले आहेत. (Tina Dutta's hot and sexy look, Pictures on social media)

| Edited By: | Updated on: Jun 14, 2021 | 12:46 PM
Share
चाहते अजूनही टीव्ही अभिनेत्री टीना दत्ताला फक्त उतरन शोसाठी ओळखतात. टीनानं टीव्हीवर रील लाइफमध्ये नेहमीच सुसंस्कृत भूमिका साकारल्या आहेत.

चाहते अजूनही टीव्ही अभिनेत्री टीना दत्ताला फक्त उतरन शोसाठी ओळखतात. टीनानं टीव्हीवर रील लाइफमध्ये नेहमीच सुसंस्कृत भूमिका साकारल्या आहेत.

1 / 5
टीव्हीवर साध्या लूकमध्ये दिसणारी टीना सोशल मीडियावर अनेदा तिच्या ग्लॅमरस अवतारमध्ये दिसते. तिचा हा लूक पाहून चाहतेही वेडे झाले आहेत.

टीव्हीवर साध्या लूकमध्ये दिसणारी टीना सोशल मीडियावर अनेदा तिच्या ग्लॅमरस अवतारमध्ये दिसते. तिचा हा लूक पाहून चाहतेही वेडे झाले आहेत.

2 / 5
टीना सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे आणि दररोज तिचे हॉट फोटो शेअर करते आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा बीचवर सेक्सी लूकमध्ये तिनं फोटो शेअर केले आहेत.

टीना सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे आणि दररोज तिचे हॉट फोटो शेअर करते आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा बीचवर सेक्सी लूकमध्ये तिनं फोटो शेअर केले आहेत.

3 / 5
नुकतंच टीनानं शेअर केलेल्या फोटोत ती वाळूवर बसलेली आहे, यादरम्यान ती काळ्या रंगाच्या रंगात बिकिनीमध्ये दिसली आहे.

नुकतंच टीनानं शेअर केलेल्या फोटोत ती वाळूवर बसलेली आहे, यादरम्यान ती काळ्या रंगाच्या रंगात बिकिनीमध्ये दिसली आहे.

4 / 5
या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे. टीनाचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे. टीनाचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.