गुलाबी साडीत श्वेता तिवारीचं फुललं सौंदर्य, फोटोंवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

अभिनेत्री श्वेता तिवारी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री तिच्या सौंदर्यांमुळे चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर श्वेताच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Oct 19, 2024 | 3:05 PM
अभिनेत्री श्वेता तिवारी हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पारंपरिक लूकमध्ये श्वेता प्रचंड सुंदर दिसत आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारी हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पारंपरिक लूकमध्ये श्वेता प्रचंड सुंदर दिसत आहे.

1 / 5
श्वेता हिने गुलाबी रंगाच्या साडीत फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

श्वेता हिने गुलाबी रंगाच्या साडीत फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

2 / 5
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे. वयाच्या 44 व्या वर्षी देखील श्वेता प्रचंड ग्लॅमरस दिसते.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे. वयाच्या 44 व्या वर्षी देखील श्वेता प्रचंड ग्लॅमरस दिसते.

3 / 5
अभिनेत्री श्वेता तिवारीने अनेक बॉलिवूड सिनेमांध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली. चाहते अद्यापही श्वेताला विसरु शकलेले नाहीत. सोशल मीडियावर श्वेता कायम सक्रिय असते.

अभिनेत्री श्वेता तिवारीने अनेक बॉलिवूड सिनेमांध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली. चाहते अद्यापही श्वेताला विसरु शकलेले नाहीत. सोशल मीडियावर श्वेता कायम सक्रिय असते.

4 / 5
सोशल मीडियावर श्वेताच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

सोशल मीडियावर श्वेताच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

5 / 5
Follow us
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.