Varun Ki Shaadi PHOTO : वरुण नताशा विवाहबंधनात, पाहा लग्नाचे खास फोटो
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन अखेर त्याची गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत विवाह बंधनात अडकला आहे. (Varun Dhawan Natasha Dalal Wedding Photos)

- बॉलिवूड अभिनेता वरुण धवन अखेर त्याची गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत विवाह बंधनात अडकला आहे. या दोघांच्या लग्नातील काही फोटो व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे.
- वरुण आणि नताशाचा लग्नातील सप्तपदी घेतानाचा फोटोही समोर आला आहे.
- वरुण आणि नताशा या दोघांनी अलिबागमध्ये लग्न केले. लग्नाच्या फोटोमध्ये हे दोघेही फार खूश दिसत आहे.
- वरुणने लग्नादरम्यान गोल्डन रंगाची शेरवानी घातली होती. तर नताशाने त्याला मॅचिंग असा लेहंगा घातला होता.
- या विवाहसोहळ्याला फक्त 50 जण उपस्थित होते.





