Vicky Kaushal and Katrina Kaif Wedding : संगीत सोहळा ते रिसेप्शन, विकी-कतरिनाच्या शाही लग्नाचा मोठा सोहळा!

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा हंगाम सुरू असून, एकामागून एक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. काही अहवालांनुसार विकी कौशल आणि कतरिना कैफ हे देखील 9 डिसेंबरला लग्न करणार आहेत.

1/5
बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा हंगाम सुरू असून, एकामागून एक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. काही अहवालांनुसार विकी कौशल आणि कतरिना कैफ हे देखील 9 डिसेंबरला लग्न करणार आहेत. या वृत्तांवर दोन्ही कलाकारांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, या लग्नाबाबत रोज नवनवीन अपडेट्स येत आहेत.

2/5
आता संगीतापासून रिसेप्शनपर्यंत त्यांच्या लग्नाबाबत काही नवे तपशील समोर आले आहेत. रिपोर्ट्सनुसार, दोघांचे लग्न राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये होणार आहे. 4 दिवस हा सोहळा चालणार आहे. ई-टाइम्सनुसार, लग्नाचे कार्यक्रम 7 डिसेंबरपासून सुरू होतील जे 10 तारखेपर्यंत चालतील.

3/5
वेबसाईटनुसार, 7 डिसेंबरला संगीत, 8 तारखेला मेहंदी आणि 9 तारखेला लग्नसोहळा होणार आहे. 10 डिसेंबर रोजी मोठा स्वागत समारंभ होईल. विकी आणि कतरिना 6 डिसेंबरला लग्नस्थळी पोहोचणार आहेत.

4/5
पाहुण्यांच्या यादीबद्दल बोलायचे तर, वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा, रोहित शेट्टी, करण जोहर, शशांक खेतान, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी आणि कबीर खान यांची नावे लग्नाला उपस्थित राहणाऱ्या सेलिब्रिटींची नावे आहेत.

5/5
ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, अतिथींना प्रवेशासाठी एक सिक्रेट कोड दिला जाईल. लग्नाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर पाहुण्यांना फोन आत घेऊन जाण्याची परवानगी दिली जाणार नाहीय. कारण विकी आणि कतरिनाला लग्नाचे कोणतेही फोटो आणि व्हिडीओ लीक होऊ नयेत, याची काळजी घेतली जाणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI