Photo: ये बारिश भी कुछ कुछ तुम सी है… श्रृती मराठेचे चिंब पावसातील फोटो पाहिलेत का?

आता श्रुतीनं पावसात एक नवं फोटोशूट केलं आहे. ‘कभी बेपनाह बरस पड़ी, कभी गुम सी हैं…ये बारिश भी कुछ कुछ, तुम सी है ।’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Yeh Barish Bhi Kuch Kuch Tum Si Hai ... Have you seen the photos of Shruti Marathe in the rain?)

1/5
Shruti Marathe
मराठी मनोरंजन विश्वाची प्रेक्षकांची लाडकी ‘राधा’ अर्थात अभिनेत्री श्रुती मराठे (Actress Shruti Marathe) ही मनोरंजन विश्वाबरोबरच सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.
2/5
Shruti Marathe
नवनवीन ट्रेन्ड ती फॉलो करत असते. आता गेले काही दिवस ती हटके अंदाजातील तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतेय. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
3/5
Shruti Marathe
आता तिनं पावसात एक नवं फोटोशूट केलं आहे. ‘कभी बेपनाह बरस पड़ी, कभी गुम सी हैं…ये बारिश भी कुछ कुछ, तुम सी है ।’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/5
Shruti Marathe
अभिनयाच्या वेडापायी श्रुतीने मुंबई गाठली. यानंतर तिला पहिल्यांदा तामिळ चित्रपटात संधी मिळाली. या चित्रपटात तिच्या अभिनायचे खूप कौतुक झाले.
5/5
Shruti Marathe
मनोरंजन विश्वात पदार्पण करताना श्रुतीने आपलं नाव ‘हेमामालिनी’ असं केलं होतं. मात्र, नंतर तिने आपलं नाव श्रुती प्रकाश असं केलं. दक्षिणात्य मनोरंजन विश्वात आजही श्रुती ‘श्रुती प्रकाश’ या नावानेच ओळखली जाते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI