AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Munawar Faruqui युट्यूबर झाला खरा, पण…; मुनव्वरच्या आयुष्यातील ‘तो’ बॅड पॅच

Bigg Boss Winner Munawar Faruqui Lifestory : Munawar Faruqui... बिग बॉसच्या घरात गेल्यापासून तसंच बिग बॉसच्या 17 व्या सिझनच्या ग्रँड फिनालेनंतर प्रचंड चर्चेत असणारं नाव... मुनव्वर फारुकी याआधी युट्यूबर होता. तेव्हा मुनव्वरच्या आयुष्यातील 'तो' बॅड पॅच आला. पण नंतर मात्र दिवस बदलले.

| Updated on: Jan 30, 2024 | 3:48 PM
Share
मुनव्वर फारुकी... बिग बॉसच्या 17 व्या सिझनचा विजेता... पण सामान्य घरातून येणाऱ्या मुनव्वरच्या आयुष्यात वेगवेगळी वळणं आली.

मुनव्वर फारुकी... बिग बॉसच्या 17 व्या सिझनचा विजेता... पण सामान्य घरातून येणाऱ्या मुनव्वरच्या आयुष्यात वेगवेगळी वळणं आली.

1 / 5
घर चालवण्यासाठी त्याने कधी भांड्याच्या दुकानात काम केलं तर कधी त्याने ग्राफिक्स डिझायनिंगचं काम केलं. पण त्याला त्याच्यातील स्टँड- अप कॉमेडियन सापडला अन् मुनव्वर युट्यूबर झाला.

घर चालवण्यासाठी त्याने कधी भांड्याच्या दुकानात काम केलं तर कधी त्याने ग्राफिक्स डिझायनिंगचं काम केलं. पण त्याला त्याच्यातील स्टँड- अप कॉमेडियन सापडला अन् मुनव्वर युट्यूबर झाला.

2 / 5
2020 ला मुनव्वरने आपला पहिला स्टँड-अप शो युट्यूबवर अपलोड केला. अन् त्याच्या या व्हीडिओंना लाखो लोक बघू लागले. लोकांची त्याला पसंती मिळू लागली.

2020 ला मुनव्वरने आपला पहिला स्टँड-अप शो युट्यूबवर अपलोड केला. अन् त्याच्या या व्हीडिओंना लाखो लोक बघू लागले. लोकांची त्याला पसंती मिळू लागली.

3 / 5
पण 2021 ला धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप मुनव्वरवर करण्यात आला. 35 दिवस तो या प्रकरणी अटकेत होता. पुढे सर्वोच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. पण आरोपांची राळ अन् अटक हा काळ मुनव्वरच्या आयुष्यातील बॅड पॅच होता.

4 / 5
या सगळ्यानंतर मात्र मुनव्वरच्या आयुष्यातील चांगला काळ सुरु झाला. कंगना रनौतच्या लॉकअप या शोचा तो विजेता झाला. तसंच बिगच्या 17 व्या सिझनही त्याने जिंकला.

या सगळ्यानंतर मात्र मुनव्वरच्या आयुष्यातील चांगला काळ सुरु झाला. कंगना रनौतच्या लॉकअप या शोचा तो विजेता झाला. तसंच बिगच्या 17 व्या सिझनही त्याने जिंकला.

5 / 5
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....