AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP Protest : नुसती पळापळ, परिस्थिती चिघळली, पोलिसांकडून लाठीचार्ज, जंतर-मंतरवर गोंधळ, PHOTOS

CJP Protest : दिल्लीत जंतर-मंतर येथे सुरु असलेलं कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन चिघळलं आहे. संसदेकडे निघालेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावेळी आंदोलकांची एकच पळापळ झाली.

| Updated on: Jul 20, 2026 | 10:57 AM
Share
दिल्लीत जंतर-मंतर येथे सुरु असलेलं कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन चिघळलं आहे. संसदेकडे निघालेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावेळी आंदोलकांची एकच पळापळ झाली.

दिल्लीत जंतर-मंतर येथे सुरु असलेलं कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन चिघळलं आहे. संसदेकडे निघालेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावेळी आंदोलकांची एकच पळापळ झाली.

1 / 5
 दिल्लीत जंतर-मंतर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. हजारोंच्या संख्येने आंदोलक तिथे जमले आहेत. वातावरण तापलेलं आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो स्टेशन बंद केले आहेत. त्याचबरोबर इंटरनेट जॅम देखील केलं आहे.

2 / 5
नीट परीक्षेचा पेपर लीक झाला, यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार ठरवून त्यांचा राजीनामा घ्यावा अशी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक आणि कॉकरोच जनता पार्टीची मागणी आहे. त्यासाठी हे आंदोलन सुरु झालेलं.

3 / 5
सोनम वांगचूक यांच्या आमरण उपोषणाला 20 दिवस झाले होते. त्यानंतर 21 व्या दिवशी शनिवारी दिल्ली पोलीस आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी सोनम वांगचूक यांना उचलून रुग्णालयात दाखल केलं. सोनम वांगचूक हॉस्पिटलमध्ये असले तरी त्यांनी उपोषण सोडलेलं नाही.

4 / 5
"आमचं लक्ष मार्चवर असेल. आज तीन मुद्दे महत्वाचे आहेत. सर्वप्रथम आमचा शांततेत मार्च काढण्याचा प्रयत्न असेल. आपण शिक्षणाच्या मुद्यावर लक्ष केंद्रीत करु. देशासाठी ही अत्यंत महत्वाची गरज आहे. आपल्या सतर्क राहिलं पाहिजे" असं सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली आंग्मो म्हणाल्या.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...