AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Defense Share : बाजाराला भीतीचे डोहाळे; कोण लावणार या शेअरवर डाव? 40 टक्के रिटर्नचा मोठा दावा

Defense Share Returns: मध्य-पूर्वेतील ताण-तणावाचा मोठा परिणाम झाला आहे. त्याचा भारतीय शेअर बाजाराला मोठा फटका बसला आहे. गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. या बाजारात या डिफेन्स शेअरवर अनेक जण फिदा झाले आहेत. हा शेअर 40 टक्के रिटर्नचा मोठा दावा करण्यात येत आहे.

| Updated on: Mar 29, 2026 | 4:40 PM
Share
मध्य-पूर्वेतील संघर्षाचा मोठा परिणाम भारतीय बाजारावर दिसून येत आहे. शुक्रवारी शेअर बाजार मोठी घसरण दिसली. त्यापूर्वी घसरणीच्या अनेक सत्रांनी गुंतवणूकदारांच्या पदरात घोर निराशा टाकली. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी  50 लाल रंगात न्हाऊन निघाले.

1 / 6
अनिश्चिततेच्या वातावरणात ब्रोकरेज हाऊसच्या नजरेत काही स्टॉक भरले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता ब्रोकरेज हाऊस सावधगिरीने गुंतवणुकीचा सल्ला देत आहे. त्यातही संरक्षण क्षेत्रातील या स्टॉकडे ब्रोकरेज हाऊसचे लक्ष लागले आहे. जागतिक ब्रोकरेज फर्म गोल्डमॅन सॅक्सने या कंपनीवर फोकस ठेवला आहे.

2 / 6
Azad Engineering Stock कडे गोल्डमॅन सॅक्सने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले आहे. सध्याची परिस्थिती पाहता हा स्टॉक्स येत्या काही दिवसात कमाल दाखवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फर्मने आवडत्या स्टॉक्समध्ये या शेअरला स्थान दिले आहे.

3 / 6
गोल्डमॅन स्टॉक्सने आझाद इंजिनिअरिंगच्या स्टॉक खरेदीचा सल्ला दिला आहे. त्यासाठी रेटिंग दिले आहे. फर्मने  या शेअरसाठी  2,200 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. सध्या या स्टॉकच्या किंमतीपेक्षा हा जवळपास  40 टक्क्यांनी उसळी घेण्याची शक्यता आहे.

4 / 6
बीएसईवर शुक्रवारी, 27 मार्च रोजी व्यापारी सत्रात कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. कंपनीचा शेअर  0.89 टक्के वा 13.05 रुपयांनी उसळला. हा शेअर शुक्रवारी  1484.40 रुपयांवर बंद झाला. या शेअरचा इंट्रा डे उच्चांकी कामगिरी  1600 रुपये इतकी आहे. कंपनीचे मार्केट कॅप  9,586.51 कोटी रुपये आहे.

5 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात