AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Deool Band 2: स्वामींची कृपा! 23व्या दिवशीही देऊळ बंद 2ची धमाकेदार कमाई, इतक्या कोटींचा पल्ला पार

Deool Band 2: गेल्या काही दिवसांपासून देऊळ बंद 2 हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाला 23 दिवस उलटून गेले आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे? चला जाणून घेऊया...

| Updated on: Jun 13, 2026 | 1:08 PM
Share
गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपट बॉक्स ऑफिस चांगलीच कमाई करताना दिसत आहेत. 'राजा शिवाजी' नंतर आता 'देऊळ बंद २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केल्याचे समोर आले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन 23 दिवस झाले आहेत. तरी सिनेमा चांगली कमाई करताना दिसत आहे.

1 / 5
देऊळ बंद 2 हा चित्रपट 21 मे रोजी प्रदर्शित झाला होता. 23 दिवसांनंतरही सिनेमा चांगली कमाई करताना दिसत आहे. या सिनेमात मोहन जोशी आणि स्नेहल तरडे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

देऊळ बंद 2 हा चित्रपट 21 मे रोजी प्रदर्शित झाला होता. 23 दिवसांनंतरही सिनेमा चांगली कमाई करताना दिसत आहे. या सिनेमात मोहन जोशी आणि स्नेहल तरडे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

2 / 5
आज, 23 व्या दिवशी देऊळ बंद 2 सिनेमाने म्हणजेच चौथ्या शुक्रवारी या सिनेमानं 1.27 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. या चित्रपटाचे 725 शोज पार पडले होते. 725 शोजमधून या सिनेमानं इतक्या कोटीचे कलेक्शन केले. दरम्यान, 22व्या दिवसाच्या तुलनेत या सिनेमानं 23 दिवशी दमदार कमाई केली आहे.

3 / 5
सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, चित्रपटाने 22व्या म्हणजेच चौथ्या गुरुवारी 85 लाखांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं. दरम्यान, काल सिनेमाच्या कमाईत वाढ झाली असल्याचं पाहायला मिळालं.

सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, चित्रपटाने 22व्या म्हणजेच चौथ्या गुरुवारी 85 लाखांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं. दरम्यान, काल सिनेमाच्या कमाईत वाढ झाली असल्याचं पाहायला मिळालं.

4 / 5
देऊळ बंद 2 या चित्रपटात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यात आले आहेत. प्रवीण तरडे दिग्दर्शित या सिनेमाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाची घोडदौड सुरुच आहे. आता येत्या दिवसांमध्ये चित्रपट किती कमाई करतो हे पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.

5 / 5
Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...