Disha patani : ऑफशोल्डर आऊट फीटमधील अभिनेत्री दिशा पटनीचा बोल्ड अंदाज

व्यवासायिक पातळीवर बोलायचे झाल्यास सध्या दिशा पटानी तिच्या आगामी चित्रपट 'एक व्हिलन रिटर्न्स'चे जोरदार प्रमोशन करत आहे.

| Updated on: Jul 14, 2022 | 4:40 PM
लोफर' या साऊथ चित्रपटातून करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री दिशा पटानी तिच्या फिटनेस रूटीनमुळे चर्चेत असते.अभिनेत्री अनेकदा तिचे व्यायामाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

लोफर' या साऊथ चित्रपटातून करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री दिशा पटानी तिच्या फिटनेस रूटीनमुळे चर्चेत असते.अभिनेत्री अनेकदा तिचे व्यायामाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

1 / 5
अलीकडेच दिशाने तिच्या इंस्टाग्राम पेजवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती हॉट दिसत आहे. या फोटोमध्ये  तिने मरून कलरचा ऑफ शोल्डर ड्रेस घातला आहे, ज्यावर पूर्णपणे एम्बॉयडरी वर्क केले आहे.

अलीकडेच दिशाने तिच्या इंस्टाग्राम पेजवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती हॉट दिसत आहे. या फोटोमध्ये तिने मरून कलरचा ऑफ शोल्डर ड्रेस घातला आहे, ज्यावर पूर्णपणे एम्बॉयडरी वर्क केले आहे.

2 / 5
या ड्रेससोबत अभिनेत्रीने तिच्या  कानातले, डायमंड ब्रेसलेट आणि अंगठी घेतली घालत आउटफीटची  तिची स्टाईल परिपूर्ण केली आहे.

या ड्रेससोबत अभिनेत्रीने तिच्या कानातले, डायमंड ब्रेसलेट आणि अंगठी घेतली घालत आउटफीटची तिची स्टाईल परिपूर्ण केली आहे.

3 / 5
 या आऊटफिटवर दिशेने  तिचा लूक पूर्ण करण्यासाठी  ग्लॉसी मेकअप केला आणि केस मोकळे सोडलेत

या आऊटफिटवर दिशेने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी ग्लॉसी मेकअप केला आणि केस मोकळे सोडलेत

4 / 5
व्यवासायिक पातळीवर  बोलायचे  झाल्यास  सध्या दिशा पटानी तिच्या आगामी चित्रपट 'एक व्हिलन रिटर्न्स'चे जोरदार प्रमोशन करत आहे.

व्यवासायिक पातळीवर बोलायचे झाल्यास सध्या दिशा पटानी तिच्या आगामी चित्रपट 'एक व्हिलन रिटर्न्स'चे जोरदार प्रमोशन करत आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.