AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

55 रुपयांमध्ये डिमार्टकडून दिली जात आहे ही महागडी वस्तू, ग्राहकांची मोठी गर्दी, थेट..

DMart Bigg Offer : डिमार्टकडून कायमच मोठ्या ऑफर दिल्या जातात. त्यातच आता बिग धमाका डिमार्टकडून करण्यात आला. डिमार्टमध्ये ग्राहकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली. सकाळीच ग्राहकांची गर्दी दिसतंय.

| Updated on: Sep 17, 2026 | 6:41 PM
Share
डिमार्टकडून मोठी ऑफर दिली जाते. डिमार्टमध्ये कधीही जा तुम्हाला अनेक ऑफर मिळतील. त्यातच 15 तारखेनंतर डिमार्टमध्ये वेगवेगळ्या ऑफर मोठ्या संख्येने बघायला मिळतात. 

डिमार्टकडून मोठी ऑफर दिली जाते. डिमार्टमध्ये कधीही जा तुम्हाला अनेक ऑफर मिळतील. त्यातच 15 तारखेनंतर डिमार्टमध्ये वेगवेगळ्या ऑफर मोठ्या संख्येने बघायला मिळतात. 

1 / 5
किराणा मालावरही बंपर ऑफर डिमार्टकडून दिल्या जात आहेत. एका वर एक फ्री वस्तू मिळत आहेत. त्यामुळे ग्राहकांची मोठी गर्दी डिमार्टमध्ये बघायला मिळतंय.

किराणा मालावरही बंपर ऑफर डिमार्टकडून दिल्या जात आहेत. एका वर एक फ्री वस्तू मिळत आहेत. त्यामुळे ग्राहकांची मोठी गर्दी डिमार्टमध्ये बघायला मिळतंय.

2 / 5
डिमार्टने धमाका केला. डिमार्टकडून किचनमध्ये लागणाऱ्या एका वस्तूवप बंपर ऑफर दिली जात आहे. फक्त 55 रूपयांमध्ये मोठा डब्बा मिळत आहे. 

डिमार्टने धमाका केला. डिमार्टकडून किचनमध्ये लागणाऱ्या एका वस्तूवप बंपर ऑफर दिली जात आहे. फक्त 55 रूपयांमध्ये मोठा डब्बा मिळत आहे. 

3 / 5
या डब्ब्यात आपण काहीही साहित्य ठेऊ शकतो. हा डब्बा खरेदी करण्यासाठी डिमार्टमध्ये ग्राहकांनी मोठी गर्दी केली. अनेक डिमार्टमध्ये सकाळीच हे डब्बे संपून जात आहेत. 

या डब्ब्यात आपण काहीही साहित्य ठेऊ शकतो. हा डब्बा खरेदी करण्यासाठी डिमार्टमध्ये ग्राहकांनी मोठी गर्दी केली. अनेक डिमार्टमध्ये सकाळीच हे डब्बे संपून जात आहेत. 

4 / 5
महिला एका वेळी सहा सहा हे डब्बे घेऊन जात आहेत. सकाळीच हे डब्बे संपत आहेत. मोठी गर्दी महिलांची सध्या डिमार्टमध्ये बघायला मिळत आहे. सकाळी लवकरच हे डब्बे संपून जात आहेत. 

महिला एका वेळी सहा सहा हे डब्बे घेऊन जात आहेत. सकाळीच हे डब्बे संपत आहेत. मोठी गर्दी महिलांची सध्या डिमार्टमध्ये बघायला मिळत आहे. सकाळी लवकरच हे डब्बे संपून जात आहेत. 

5 / 5
Follow Us
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...
शिवसेना सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष...
Shivsena : आजच्या सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष चाचणीचे महत्त्व...
शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटी..
Shivsena Hearing Upadate : शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटीनंतरही...
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?
जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं...
Bajrang Sonavane | जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या...
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या वडनगरहून रस्ते मार्गाने रवाना
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली