‘ही’ फळे खाण्यास सुरुवात करा, आठवडाभरात दूर होतील चेहऱ्यावरील सुरकुत्या!

त्वचेसाठी सगळ्यात उत्तम असणारं फळ म्हणजे पपई. चेहऱ्यावर जर सुरुकुत्या येत असतील तर पपई खा. पपईमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. पपईमध्ये अनेक पोषक घटक देखील असतात. त्वचेसाठी फायदेशीर असणारी पपई न चुकता रोज खा.

| Updated on: Nov 10, 2023 | 3:03 PM
चेहऱ्यावर सुरकुत्या असतील तर अननसाचे सेवन सुरू करावे. कारण अननसामध्ये अनेक जीवनसत्त्वे असतात जी आपली त्वचा निरोगी आणि सुंदर बनवण्याचे काम करतात.

1 / 5
व्हिटॅमिन सी त्वचेसाठी उत्तम! संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं. त्वचा निस्तेज आणि निर्जीव असेल तर तुम्ही दररोज संत्री खाण्यास सुरुवात केली पाहिजे. संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते जे आपली त्वचा निर्दोष बनविण्यास मदत करते.

2 / 5
डाळिंब हे असं फळ आहे जे खाल्ल्याने रक्त वाढतं. जे खाल्ल्याने त्वचा सुंदर होते. रोज एक डाळिंब खायला हवं. हे फळ आरोग्यासाठी उत्तम आहे.

3 / 5
व्हिटॅमिन ए आणि सी त्वचेसाठी चांगले असतात. बेरीमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी आढळते. बेरी मुळे डोळे खूप चांगले राहतात. त्वचा तजेलदार दिसावी, सुरुकुत्या दिसू नयेत म्हणून बेरी खात राहा.

4 / 5
त्वचेसाठी सगळ्यात उत्तम असणारं फळ म्हणजे पपई. चेहऱ्यावर जर सुरुकुत्या येत असतील तर पपई खा. पपईमध्ये  अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. पपईमध्ये अनेक पोषक घटक देखील असतात. त्वचेसाठी फायदेशीर असणारी पपई न चुकता रोज खा.

त्वचेसाठी सगळ्यात उत्तम असणारं फळ म्हणजे पपई. चेहऱ्यावर जर सुरुकुत्या येत असतील तर पपई खा. पपईमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. पपईमध्ये अनेक पोषक घटक देखील असतात. त्वचेसाठी फायदेशीर असणारी पपई न चुकता रोज खा.

5 / 5
Follow us
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान.
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे.
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा.
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.