AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दररोज सकाळी अंडी खाल्ल्याने आरोग्याला होतो फायदा? जाणून घ्या महत्वाची माहिती 

अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. विशेष म्हणजे दररोज नाश्त्यामध्ये तुम्ही अंड्याचा समावेश करू शकता. अंडी वजन कमी करण्यासाठीही मदत करते.

| Updated on: Oct 02, 2025 | 1:33 PM
Share
अंडी खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अंडी खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. अनेकांना प्रश्न पडतो की, अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? 

अंडी खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अंडी खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. अनेकांना प्रश्न पडतो की, अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? 

1 / 5
होय दररोज अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ॲसिड आढळते, जे फायदेशीर ठरते आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. 

होय दररोज अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ॲसिड आढळते, जे फायदेशीर ठरते आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. 

2 / 5
शिवाय अंड्यामध्ये कोलीन नावाचे पोषक तत्व देखील असते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. हृदयाच्या समस्या दूर होण्यास यामुळे मदत होते. 

शिवाय अंड्यामध्ये कोलीन नावाचे पोषक तत्व देखील असते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. हृदयाच्या समस्या दूर होण्यास यामुळे मदत होते. 

3 / 5
शक्यतो नाश्त्यामध्ये अंड्याच्या समावेश करा. अंडी उकडून खाल्लेली अधिक फायदेशीर ठरतात. दोन अंडी तुम्ही नाश्त्यामध्ये खाऊ शकता. 

शक्यतो नाश्त्यामध्ये अंड्याच्या समावेश करा. अंडी उकडून खाल्लेली अधिक फायदेशीर ठरतात. दोन अंडी तुम्ही नाश्त्यामध्ये खाऊ शकता. 

4 / 5
विशेष म्हणजे अंडी वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरते. जे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात त्यांच्यासाठी अंडी फायदेशीर आहेत. 

विशेष म्हणजे अंडी वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरते. जे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात त्यांच्यासाठी अंडी फायदेशीर आहेत. 

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...