AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Gavaskar : ‘त्याच्यासाठी बाऊंड्रीवर 10 फिल्डर ठेवले तरी..’, वैभव सूर्यवंशीच्या खेळावर सुनील गावस्कर यांचं मोठं वक्तव्य

Sunil Gavaskar : सध्या आयपीएलमध्ये एकाच नावाची चर्चा आहे ते म्हणजे वैभव सूर्यवंशी. प्रत्येक सामन्यामध्ये हा प्लेयर जबरदस्त खेळतोय. आतापर्यंत या सीजनमधील अजेय टीम असलेल्या पंजाब किंग्सला राजस्थान रॉयल्सने हरवलं. या विजयाची पायाभरणी केली ती वैभव सूर्यवंशीनेच.

| Updated on: May 01, 2026 | 4:01 PM
Share
आयपीएल 2026 सीजनमध्ये 400 धावांचा टप्पा गाठणारा वैभव सूर्यवंशी पहिला फलंदाज ठरला आहे. पंजाब किंग्स विरुद्ध वैभव सूर्यवंशीने 16 चेंडूत 43 धावा फटकावल्या. यात त्याने पाच सिक्स आणि तीन फोर मारले. वैभव सूर्यवंशी क्रिकेटिंग शॉट्स पाहून माजी कर्णधार सुनील गावस्कर प्रभावित झाले.

1 / 5
 वैभव सूर्यवंशी समोर टीम इंडियाचा स्ट्राइक बॉलर अर्शदीप सिंह होता. अर्शदीपने दोन अचूक यॉर्कर टाकून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण तरीही वैभवने त्याच्या ओव्हरमध्ये 6,4,4, अशी फटकेबाजी करुन ओव्हरमध्ये 15 धावा वसूल केल्या.

2 / 5
डोनोवॅन फरेरा आणि शुभम दुबे यांनी अवघ्या 32 चेंडूत नाबाद 77 धावांची भागीदारी करुन राजस्थान रॉयल्सला अजेय असलेल्या श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्सवर विजय मिळवून दिला. या विजयात वैभव सूर्यवंशीने मोलाचं योगदान दिलं.

3 / 5
सीमारेषेवर 10 फिल्डर ठेवले तरी या 15 वर्षाच्या मुलाला रोखणं अशक्य आहे असं सुनील गावस्कर म्हणाले. सुनील गावस्कर यांचं हे स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे. कारण यातून वैभव सूर्यवंशीचं टॅलेंट दिसून येतं.

सीमारेषेवर 10 फिल्डर ठेवले तरी या 15 वर्षाच्या मुलाला रोखणं अशक्य आहे असं सुनील गावस्कर म्हणाले. सुनील गावस्कर यांचं हे स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे. कारण यातून वैभव सूर्यवंशीचं टॅलेंट दिसून येतं.

4 / 5
"तो क्रिकेटिंग शॉट्स खूप उत्तम मारतो. सीमारेषेवर 10 क्षेत्ररक्षकही त्याच्यासाठी अपुरे आहेत. तो अजिबात विचलित दिसत नाही. हा इतकं तरुण असण्याचा फायदा आहे असं मला वाटतं" असं सुनील गावस्कर म्हणाले. "तुम्ही कशाचीही फिकिर करत नाही. तुमच्या समोर कोण विरोधक आहे, याचा फिकिर करत नाही" असं सुनील गावस्कर स्टार स्पोर्ट्सवर म्हणाले.

5 / 5
Follow Us
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने वळल्या नजरा
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे
Sangli District Bank Election 2026 : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी पक्षाला दणका?
दिवाळी तोंडावर असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल...
दिवाळी काही दिवसांवरच असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका!
जयकुमार गोरे हॉटेलात राहून सकाळ, दुपार, रात्र कामच करतात ना; रोहित...
जयकुमार गोरे हॉटेलात राहुन सकाळ, दुपार, रात्र कामच करातात ना; रोहित पवारांची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले, आता त्या फोनने काही...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? राजकारणात नव्या...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या रणनीतीची चर्चा!
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!