AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajeshwari Kharat : परी म्हणू की सुंदरा… ‘फँड्री’तल्या शालूचे मोहक फोटो पाहून चाहते फिदा

राजेश्वरी खरात, 'फँड्री' चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री, सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अलीकडे तिने गुलाबी रंगाच्या शरारा ड्रेसमधील मनमोहक फोटो शेअर केले आहेत. तिचा हा लूक, ज्यात मिनिमल मेकअप आणि पारंपारिक दागिन्यांचा समावेश आहे, चाहत्यांना खूप आवडला आहे. तिच्या या फोटोंना अनेक लाईक्स आणि कौतुकाच्या कमेंट्स मिळत आहेत.

| Updated on: Sep 21, 2026 | 4:49 PM
Share
मराठी चित्रपटसृष्टीत ‘फँड्री’ या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात सोशल मीडियावर बरीच गाजते. ती सध्या मोठ्या चित्रपटात दिसत नसली तरी सोशल मीडियावर बरीच ॲक्टिव्ह असते. कधी हिरवी गर्द साडी नेसून पोढ तर कधी जांभळ्या रंगातील ड्रेसमधील तिचे फोटो पोस्ट करते. आता तिने गुलाबी रंगाच्या शराऱ्यातील काही फोटो शेअर केले आहेत. ( All Photos : Instgram /Rajeshwari Kharat)

1 / 6
लाईट पिंक कलरचा वर्क केलेला टॉप, त्याच रंगाचा शरारा आणि ओढणी असा राजेश्वरीचा ड्रेस सध्या चर्चेत आहे. त्यासोबत तिने गळ्यात भारी चोकर, सुंदर कानातले आणि मांगटीत घालून तिचा लूक पूर्ण केलाय.

लाईट पिंक कलरचा वर्क केलेला टॉप, त्याच रंगाचा शरारा आणि ओढणी असा राजेश्वरीचा ड्रेस सध्या चर्चेत आहे. त्यासोबत तिने गळ्यात भारी चोकर, सुंदर कानातले आणि मांगटीत घालून तिचा लूक पूर्ण केलाय.

2 / 6
मिनिमल मेकअप , छोटीशी टिकली लावत तिने कॅमेऱ्यासमोर असंख्य पोझ दिल्या. या सुंदर ड्रेसमधील विविध फोटो तिने इन्स्टा अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.

मिनिमल मेकअप , छोटीशी टिकली लावत तिने कॅमेऱ्यासमोर असंख्य पोझ दिल्या. या सुंदर ड्रेसमधील विविध फोटो तिने इन्स्टा अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.

3 / 6
राजेश्वरीच्या या पोस्टला भरभरून लाईक्स मिळाल्या असून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. परी म्हणू.....की सुंदरा......हे गाणं या पोस्ट साठी.. अशी कमेंट एका चाहत्याने केली.

राजेश्वरीच्या या पोस्टला भरभरून लाईक्स मिळाल्या असून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. परी म्हणू.....की सुंदरा......हे गाणं या पोस्ट साठी.. अशी कमेंट एका चाहत्याने केली.

4 / 6
तर, बरं झालं तू इंग्रजांच्या शासन काळात नव्हती नाहीतर तुला कोहिनूर समजून घेऊन गेले असते - असं म्हणत आणखी एका चाहत्याने राजेश्वरीच्या लूकटं भरभरून कौतुक केलं.

तर, बरं झालं तू इंग्रजांच्या शासन काळात नव्हती नाहीतर तुला कोहिनूर समजून घेऊन गेले असते - असं म्हणत आणखी एका चाहत्याने राजेश्वरीच्या लूकटं भरभरून कौतुक केलं.

5 / 6
नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या ‘फँड्री’ (Fandry) चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पर्दापण करणाऱ्या राजेश्वरीला या चित्रपटातून खरी ओळख मिळाली. ती प्रचंड लोकप्रिय झाली.  तिच्या या भूमिकेचे समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी विशेष कौतुक केले. त्यानंतर तिने 'पुणे टू गोवा' आणि 'आयटमगिरी' या चित्रपटांमध्ये काम केलं.

6 / 6
Follow Us
DJचा आवाज कमी अन् शाडूच्या मूर्तींना पसंती; गणेशोत्सवातील बदलांवर...
Eco Friendly Ganeshotsav : DJचा आवाज कमी अन् शाडूच्या मूर्तींना पसंती; गणेशोत्सवातील बदलांवर MPCB अध्यक्ष सिद्धेश कदम काय म्हणाले?
'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर, रोहित पवारांची नाराजी
Video : 'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर, रोहित पवारांची नाराजी, कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणाले...
कोस्टल रोड अपघातातल्या शयान गज्जलचा जुना व्हिडिओ व्हायरल, त्यावेळी...
Mumbai Coastal Road crash : कोस्टल रोड अपघातातल्या शयान गज्जलचा जुना व्हिडिओ व्हायरल, त्यावेळी पण त्याच्या BMW कारचा..
Video : पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार
Video : पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार
प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
Video : प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन
Devendra Fadnavis : TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन, दुष्काळाचं सावट दूर करण्यासाठी गणरायाला घातलं साकडं
महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? भरणेंनी काय दिलं आश्वासन
Maharashtra Drought | महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? मंत्री बाबासाहेब पाटलांची मोठी माहिती; पण दत्तात्रय भरणेंनी काय दिलं आश्वासन
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
Solapur | काजू-बदाम नको, शेतकऱ्यांना मदत हवी; करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
Mira Road | फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण जखमी, पण घटनास्थळी वेगळंच सत्य समोर
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; प्रफुल्ल पटेलांची टीका, सतेज पाटलांचा पलटवार