AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नदी, तलावात माशांना पीठ खाऊ घालणे शुभ का मानले जाते? जाणून घ्या

हिंदू धर्मात माशांना पीठ खाऊ घालणे शुभ मानले जाते. माशांना पीठ खाऊ घातल्याने काय लाभ मिळतो, जाणून घ्या.

| Updated on: Oct 03, 2026 | 7:41 PM
Share
हिंदू धर्मात प्राण्यांना खाऊ घालणे यास विशेष महत्व आहे. प्राण्यांना खाऊ घातल्याने सुख-समृद्धी येते. माशांना पीठाचे गोळे खाऊ घालणे ही शुभ प्रथा मानली जाते.

हिंदू धर्मात प्राण्यांना खाऊ घालणे यास विशेष महत्व आहे. प्राण्यांना खाऊ घातल्याने सुख-समृद्धी येते. माशांना पीठाचे गोळे खाऊ घालणे ही शुभ प्रथा मानली जाते.

1 / 5
ज्योतिषशास्त्रानुसार, माशांना पीठ खाऊ घातल्याने राहू, केतू आणि शनी यांच्याशी संबंधित आहे. खाऊ घातल्याने बुध, सूर्य आणि गुरू या ग्रहांशी संबंधित अशुभ प्रभाव कमी होण्यात मदत होते. तसेच दुष्परिणाम देखील कमी होण्यास सुरुवात होते.

2 / 5
खरंतर पाण्यात राहाणारा मासा हा राहू आणि केतूच्या उर्जेला संतुलित करतो. त्यामुळे आयुष्यातील अनेक अडथळे अचानक दूर होतात. त्याचबरोबर शनीचे दुष्परिणाम आणि अडथळे कमी होतात.

खरंतर पाण्यात राहाणारा मासा हा राहू आणि केतूच्या उर्जेला संतुलित करतो. त्यामुळे आयुष्यातील अनेक अडथळे अचानक दूर होतात. त्याचबरोबर शनीचे दुष्परिणाम आणि अडथळे कमी होतात.

3 / 5
माशांना पीठ खाऊ घातल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीसे होते. त्याचबरोबर पूर्वजांच्या ऋणातून मुक्तता होते. यामुळे घरावरील आर्थिक संकट दूर होते. संपत्तीत वाढ होते.

माशांना पीठ खाऊ घातल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीसे होते. त्याचबरोबर पूर्वजांच्या ऋणातून मुक्तता होते. यामुळे घरावरील आर्थिक संकट दूर होते. संपत्तीत वाढ होते.

4 / 5
तुम्ही शुक्रवारी किंवा शनिवारी माशांना पीठ खाऊ घातले तर आर्थिक लाभ, कर्जमुक्ती आणि शनीचं अशुभ प्रभाव कमी होण्यास सुरुवात होते. टीप - लेखातील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. आम्ही ही माहिती सत्य असल्याचा दावा करत नाही.

5 / 5
Follow Us
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...