घरच्या घरी तयार करा हेल्दी मिस्सी रोटी, पाहा रेसिपी !

मिस्सी रोटी खाणे आरोग्यासाठी खूप चांगले असते. ही रोटी खाण्यासाठी खूप चवदार आहे.

  • Updated On - 7:02 am, Fri, 30 April 21 Edited By: Namrata Patil
1/5
मिस्सी रोटी खाणे आरोग्यासाठी खूप चांगले असते. ही रोटी खाण्यासाठी खूप चवदार आहे. आपण ही रोटी घरात सहजपणे तयार करून शकतात. पाहा त्याची रेसिपी

2/5
रोटी तयार करण्यासाठी तुम्हाला 1 कप बेसन पीठ, 1 वाटी गव्हाचे पीठ, हिंग, हळद, कसुरी मेथी, कोशिंबीर लागेल.

3/5
तयार करण्यासाठी एका भांड्यात पीठ, बेसन पीठ, मीठ, भाजी, हिंग, हळद, कसुरी मेथी आणि तेल मिक्स करावे. नंतर कणिक मळून घ्या.

4/5
हे पीठ 15-20 मिनिटे ठेवा. पीठ चांगले नरम होण्यासाठी पिठात तेल लावा.

5/5
यानंतर, कणिक घ्या आणि लाटून घ्या अशा प्रकारे आपली मिस्सीची रोटी तयार आहे. आपण ही भाजी आणि चटणीसह सर्व्ह करू शकता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI