Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या स्वागतासाठी दारात काढा सुंदर आणि सोप्या रांगोळ्या
गणेशोत्सवाला आता काहीच दिवस उरले आहेत. अशात बाप्पाच्या आगमनाची तयारी लोकांच्या घरात सुरू झाली आहे. लोकांनी सजावट करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी गणपतीचे आगमन 27 ऑगस्ट रोजी घरोघरी होणार आहे. तर बाप्पाच्या स्वागतासाठी काही खास रांगोळ्या तुमच्या दारात नक्की काढा...

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
