AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : नाकात नथनी, डोळ्याला गॉगल अन् नजरेचा इशारा… गौतमी पाटीलचा भपकाच न्यारा… सांगलीकरांना लावलं याड

पीर बावरदिन वली दर्गा उरसानिमित्त गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद. प्रत्येक गाणं आणि स्टेप पाहून चाहत्यांनी केलं कौतुक. तिच्यासोबत धरला ठेका.

| Updated on: Jun 02, 2026 | 12:06 PM
Share
सांगली जिल्ह्यातील बिसुर येथे पीर बावरदिन वली दर्ग्याच्या उरसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या लावणी कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने आपल्या दमदार नृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

1 / 5
उरसानिमित्त यात्रा समितीच्या वतीने सलग तीन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांच्या मालिकेतील प्रमुख आकर्षण ठरलेल्या गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमासाठी बिसुरसह परिसरातील अनेक गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

2 / 5
कार्यक्रमादरम्यान गौतमी पाटील हिने लोकप्रिय मराठी गाण्यांवर आणि लावण्यांवर ठेका धरत रंगतदार नृत्य सादर केले. तिच्या प्रत्येक सादरीकरणाला प्रेक्षकांकडून टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात दाद मिळाली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला पुरुषांसोबतच महिलांनीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शविली.

3 / 5
त्यामुळे कार्यक्रमाचे वातावरण अधिक उत्साहपूर्ण झाले होते. यात्रा समितीने कार्यक्रमस्थळी आवश्यक सुविधा आणि सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला.

त्यामुळे कार्यक्रमाचे वातावरण अधिक उत्साहपूर्ण झाले होते. यात्रा समितीने कार्यक्रमस्थळी आवश्यक सुविधा आणि सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला.

4 / 5
उरसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे बिसुर गावात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाने उरसाच्या सांस्कृतिक पर्वाला विशेष रंगत आणली असून उपस्थित प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.

5 / 5
Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता