AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate : सोनं तब्बल 5000 रुपयांनी महाग, 10 ग्रॅमचा भाव थेट…सामान्यांना मोठा धक्का!

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचा भाव चांगलाच वाढत आहे. सध्या तर सोनं 5030 रुपयांनी वाढले आहे. चांदीचा भाव तर सोन्यापेक्षाही जास्त वाढला आहे.

Prajwal Dhage
Prajwal Dhage | Updated on: Jan 14, 2026 | 8:04 PM
Share
बुधवारी (14 जानेवारी) सोने आणि चांदीचा भाव चांगलाच वाढला आहे. चांदीचा भाव एका झटक्यात तब्बल 14143 रुपयांनी वाढला आहे. तर सोन्याचा भावही एका दिवसात तब्बल 1868 रुपयांनी वाढला. त्यामुळे आता सामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे.

1 / 5
गेल्या तीन दिवसांपासून चांदीचा भाव तब्बल 34368 रुपये प्रति किलोने वाढला आहे. तर सोन्याचा भावदेखील गेल्या तीन दिवसांत तब्बल 5030 रुपयांनी वधारला आहे. नव्या वर्षात सोन्याचा भाव तर सातत्याने वाढताना दिसतोय.

2 / 5
नव्या वर्षाचा विचार करायचा झाल्यास जानेवारीमध्ये 14 दिवसांत चांदी 46755 रुपयांनी वधारली आहे. तर सोनं गेल्या 14 दिवसांत 8957 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढला आहे. चांदीचा भाव सध्या विना जीएसटी 277175 रुपयांवर पोहोचला आहे.

3 / 5
सोन्याबाबत बोलायचे झाले तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1711  रुपयांनी वाढला असून थेट 130211 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे. जीएसटीसह हा भाव 134117 रुपयांवर गेला आहे. त्यामुळे भविष्यातही सोन्याचा भाव चांगलाच वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीची तयारी पूर्ण; 1267 केंद्रांवर मतदान
छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीची तयारी पूर्ण; 1267 केंद्रांवर मतदान.
सिंचन योजनेत 110 कोटींचा घोटाळा, पवारांच्या आरोपांवर काय म्हणाले खडसे?
सिंचन योजनेत 110 कोटींचा घोटाळा, पवारांच्या आरोपांवर काय म्हणाले खडसे?.
येवल्यात तीन दिवसीय पतंग महोत्सवाची धूम
येवल्यात तीन दिवसीय पतंग महोत्सवाची धूम.
अपरात्री शेतातून येतो कुत्र्यांचा, माणसाचा आवाज... शेतकऱ्यांची शक्कल
अपरात्री शेतातून येतो कुत्र्यांचा, माणसाचा आवाज... शेतकऱ्यांची शक्कल.
मनपा निवडणुकीला काही तास शिल्लक असताना शिंदेंचा ठाकरेंना धक्का
मनपा निवडणुकीला काही तास शिल्लक असताना शिंदेंचा ठाकरेंना धक्का.
..म्हणून आता मंदिरात वणवण फिरतायत! आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंवर निशाणा
..म्हणून आता मंदिरात वणवण फिरतायत! आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंवर निशाणा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन उत्साहात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन उत्साहात.
ठाकरे बंधू एकत्र येणं म्हणजे भीतीसंगम! फडणवीसांची टीका
ठाकरे बंधू एकत्र येणं म्हणजे भीतीसंगम! फडणवीसांची टीका.
काँग्रेस जिंकते तेव्हा.... PADUच्या वादावर भाजपचं प्रत्युत्तर
काँग्रेस जिंकते तेव्हा.... PADUच्या वादावर भाजपचं प्रत्युत्तर.
उद्या मतदान, अनेक भागात पैसे वाटल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
उद्या मतदान, अनेक भागात पैसे वाटल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?.