AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Latest Rate : बापरे बाप! एकाच झटक्यात सोन्याचा भाव प्रचंड वाढला, 10 ग्रॅमसाठी लागणार तब्बल…नवा रेट पाहून सगळेच थक्क!

| Updated on: Feb 19, 2026 | 7:11 PM
Share
सोन्याचा  भाव कधी वाढताना दिसतोय. तर कधी सोन्याच्या भावात चांगलीच घसरण होताना पाहायला मिळतेय. 19 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा सोन्याचा भाव वाढला आहे. सोन्यासोबतच चांदीच्या भावातही चांगलीच वाढ झाली आहे.

सोन्याचा भाव कधी वाढताना दिसतोय. तर कधी सोन्याच्या भावात चांगलीच घसरण होताना पाहायला मिळतेय. 19 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा सोन्याचा भाव वाढला आहे. सोन्यासोबतच चांदीच्या भावातही चांगलीच वाढ झाली आहे.

1 / 5
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशनने दिलेल्या माहितीनुसार 18 फेब्रुवारी रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 138851 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आज हाच भाव 141737 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशनने दिलेल्या माहितीनुसार 18 फेब्रुवारी रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 138851 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आज हाच भाव 141737 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.

2 / 5
चांदीचा भावही 19 फेब्रुवारी रोजी तब्बल 8400 रुपयांनी वाढला आहे. बुधवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 151584 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. हाच भाव गुरुवारी 154735 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच एका दिवसात सोनं तब्बल 3151 रुपयांनी वाढले आहे.

3 / 5
22 कॅरेट सोन्याचा भाव बुधवारी 138851 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. हाच भाव 141737 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढला आहे. म्हणजेच बुधवराच्या तुलनेत गुरुवारी सोनं 2886 रुपयांनी वाढले आहे. बुधवारी चांदीचा भाव 236798 रुपये प्रति किलो होता. गुरुवारी हाच भाव 245230 रुपये प्रति किलोवर पोहोचला. म्हणजेच चांदी एका दिवसांत 8432 रुपयांनी वाढली.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
Aaditya Thackeray on Devendra Fadnavis : मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
लक्ष्मण हाकेंची मागणी: २ सप्टेंबरचा शासन निर्णय तातडीने रद्द करा
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा: मागण्या पूर्ण न झाल्यास राजकीय नेत्यांना भेटणार नाही
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
New Sugar Stock Norms : साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
Vijay Wadettiwar: काय शिजतंय ते आम्ही बघतोय, पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
पुणे रेल्वे स्थानकावर 2 तरुणांना टीसीने पकडलं, मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू
Sambhajinagar : चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू , 3 दिवसानंतर शेरुची सुटका
चाकण MIDCच्या विकासासाठी शिंदेंची बैठक,ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
चाकण एमआयडीसीच्या विकासासाठी शिंदे-सामंत यांची बैठक, ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
संभाजीनगर: खोट्या अफवा थांबवा,कुणालच्या मावशीची समाजमाध्यमांना विनंती
मृत कुणालच्या मावशीचा कळकळीचा संदेश: सोशल मीडियावर कुटुंबीयांविषयी चुकीची माहिती पसरवू नका
राहुल गांधींचा पुण्यातील कार्यक्रम ‘स्क्रिप्टेड पेड’;दरेकरांची टीक
राहुल गांधींचा पुणे दौरा स्क्रिप्टेड, पेड; प्रवीण दरेकरांची काँग्रेसवर टीका
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा:सुळेंचं लांडगेंना थेट आव्हान
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान