AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्याच्या भावात ऐतिहासिक घसरण, आज 10 ग्रॅम साठी…

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेले सोन्याचे भाव चांगलेच कोसळले आहेत. आजचा सोन्याचा भाव चांगलाच कोसळला आहे. जाणून घ्या आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे जाणून घ्या...

| Updated on: Mar 23, 2026 | 3:20 PM
Share
मिडल इस्टमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम भारतासारख्या अनेक देशांवर होताना दिसत आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने इराणविरोधात सुरु केलेले युद्ध आता भीषण झाले आहे. या युद्धाचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावार होताना दिसतो.

1 / 7
गेल्या काही दिवसांपासून सतत आकाशाला स्पर्श करणारे सोन्याचे भाव चांगलेच घसरले आहेत. आजा सोन्याचा भाव पाहून सर्वसामान्यांना आनंद होणार आहे. तसेच त्यांना जर सोने खरेदी करण्याचा विचार असेल तर ते करु शकतात.

2 / 7
जळगावच्या सराफ बाजारात एकाच दिवसात सोन्याच्या दरात जवळपास 7 हजार 500 रुपयांची ऐतिहासिक घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात तब्बल 20 हजारांची घसरण झाली आहे.

3 / 7
आज 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 40 हजार 595 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर 2 लाख 16 हजार 300 रुपयांवर आले आहेत. जळगावच्या सराफ बाजारात मार्च महिन्यातील अवघ्या 23 दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरात आतापर्यंतची विक्रमी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

4 / 7
सोन्याच्या दरात गेल्या 23 दिवसांत 34 हजार रूपयांची मोठी घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात तब्बल 85 हजार रुपयांची घसरण झाली आहे. सोन्या चांदीच्या दरात गेल्या 40 वर्षाच्या इतिहासात एवढ्या कमी कालावधीत एवढी मोठी घसरण होण्याची पहिलीच वेळ असल्याची सराफ व्यवसायिकांनी माहिती दिली आहे.

5 / 7
सोन्या-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीचा सराफ व्यवसायिक यांच्यावर देखील मोठा परिणाम झाला असून त्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी गुंतवणूकदारांची मात्र चिंता वाढलेली आहे.

6 / 7
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

7 / 7
Follow Us
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर