AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate : बापरे! तब्बल 12000 रुपयांनी वाढलं सोनं, 10 ग्रॅमचा भाव थेट…नवा भाव पाहून धक्काच बसेल!

सध्या सोने आणि चांदीचा भाव चांगलाच वाढताना पाहायला मिळत आहे. सध्याची भू राजकीय स्थिती आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे धोरण यामुळे सध्या अस्थिरता पाहायला मिळत आहे.

| Updated on: Feb 04, 2026 | 8:01 PM
Share
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठा चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. सध्याची जगातील अस्थिर भू-राजकीय परिस्थिती आणि अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय व्यापाराविषयीचे धोरण लक्षात घेता सोनं आगामी काळात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

1 / 5
परंतु आता सोन्याचा भावा पुन्हा एकदा वाढू लागला आहे. सोन्याचा भाव दोन दिवसांत तब्बल 12 हजार रुपयांपेक्षाही जास्त रुपयांनी वाढला आहे. यामुळेच आता सोन्याचा भाव 1 लाख 65 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम रुपयांपर्यंत पोहोचला आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
अखिल भारतीय साराफ संघाच्या माहितीनुसार चांदीचा भाव 14 हजार 300 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे चांदी 2,98,300 रुपये प्रति किलो (सर्व कर मिळून) झाली आहे. तर सोन्याचा भाव गेल्या दोन दिवसांत 12400 रुपयांनी वाढला आहे. तो सध्या 1,65,100 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपयांवर पोहोचला आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
मंगळवारी एका दिवसात सोनं 7000 रुपयांनी वाढला. त्यामुळे सोनं 1,57,700  रुपये प्रति 10 ग्रॅमवरून 1,65,100 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सध्याची स्थिती पाहता भविष्यातही या दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत वाढण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या) (फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
Follow Us
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप