आला हिवाळा! पर्यटक आणि विदेशी पाहुण्यांनी बहरला गोंदिया

हिवाळा सुरु होताच गोंदिया जिल्ह्यातील जलाशयावर विदेशी पक्ष्यांचे आगमन होण्याची सुरुवात होते. जिल्ह्यातील तलाव आणि पक्ष्यांचे आवडते खाद्य येथे उपलब्ध असल्याने मोठ्या संख्येने विदेशी पक्ष्यांचे आगमन होते. सध्या जलाशयांवर विदेशी पाहुण्यांचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे.

| Updated on: Nov 03, 2023 | 1:21 PM
गोंदिया जिल्ह्यात परदेशी पाहुण्यांचं आगमन सुरू झालंय. हे पाहुणे इतके सुंदर आहेत की त्यांना पाहण्यासाठी खूप पर्यटक इथे जमा होतायत. पर्यटक आणि पक्षी यामुळे गोंदिया जिल्हा हिवाळ्यात चांगलाच खुलतो.

गोंदिया जिल्ह्यात परदेशी पाहुण्यांचं आगमन सुरू झालंय. हे पाहुणे इतके सुंदर आहेत की त्यांना पाहण्यासाठी खूप पर्यटक इथे जमा होतायत. पर्यटक आणि पक्षी यामुळे गोंदिया जिल्हा हिवाळ्यात चांगलाच खुलतो.

1 / 5
तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची सर्वदूर ओळख आहे. सध्या वाढत्या थंडीमुळे इथे स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे. त्यामुळे पक्षिप्रेमींचा उत्साह आणि धरणे व तलावांचे सौंदर्य वाढू लागले आहे.

2 / 5
अनुकूल वातावरण आणि हवे असलेल्या अन्नाची उपलब्धता लक्षात घेऊन हे पक्षी प्रवास करीत असतात. स्थलांतरित पक्षी हजारो किलोमीटर अंतर कापून नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात इथे येतात, तर वसंत पंचमीपासून त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो.

3 / 5
इथे येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांमध्ये ग्रेलॉक गुग्ज, कॉमन पोचार्ड, रेड क्रेस्टेड पोचाई, मलाई, गर्गनी, आर्क्टिक टर्न, सायबेरियन स्टॉर्क, ब्लॅक-टेलेड गॉडविट, कॉमन डिल, सायबेरियन क्रेन, नॉर्दर्न पिनटेल, ओपन बिल स्टॉर्क ब्लॅक हेड, ब्लॅक हेड एम्बिस, पांढरा स्तन, पट्टे स्टार्क, कार्मोरंट, पॅरामपल मोर्हेन, वॉटरहेन, राखाडी बगळा, कमी पंख असलेला गरुड यांचा समावेश असतो.

4 / 5
वनांनी वेढलेल्या तलावात बहुतांश पक्षी दिसतात. नवेगावबांध, नागझिरा, चूलबंद प्रकल्प, पुजारीटोला, बाजारटोला, परसवाडा, झिलमिली, आमगावचा नवतलाव, महादेव टेकडी परिसर, झालिया तलाव आणि अंजोरा तलाव इथे परदेशी या पक्ष्यांचा मुक्काम असतो.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.