AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनीताला सोडलंस तर तू भिकारी होशील, गोविंदाला कुणी दिला होता शाप?, आता थेट घटस्फोट…

Govinda Divorce: अभिनेता गोविंदा याच्या खासगी आयुष्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. अभिनेत्याची पत्नी सुनीता अहुजा हिने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. अशात सुनीताला सोडलंस तर तू भिकारी होशील... असा शाप दिला होता. आता दोघांचं नातं अंतिम टप्प्यात आहे.

| Updated on: Aug 22, 2025 | 10:39 PM
Share
अभिनेता गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असल्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 15 व्या वर्षापासून सुनीता, गोविंदासोबत आहे. दोघे एकमेकांवर प्रचंड प्रेम करतात. असं सुनीता हिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

1 / 5
सुनीता हिच्या कुटुंबियांना त्यांचं नातं मान्य नव्हतं. पण गोविंदाच्या आईने दोघांच्या नात्याला मान्यता दिली होती. लग्न झालं होतं तेव्हा, तो मोठ्या कुटुंबासोबत राहत होता..

सुनीता हिच्या कुटुंबियांना त्यांचं नातं मान्य नव्हतं. पण गोविंदाच्या आईने दोघांच्या नात्याला मान्यता दिली होती. लग्न झालं होतं तेव्हा, तो मोठ्या कुटुंबासोबत राहत होता..

2 / 5
गोविंदाच्या आईने त्याला सांगितलं होतं, 'जर तू सुनीताला सोडशील तेव्हा बघ तू भिकारी होशील...' असं सुनीता हिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. सध्या सर्वत्र गोविंदा आणि सुनिता यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे .

3 / 5
सांगायचं झालं तर, कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल करत सुनीता हिने गोविंदावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्याचे दुसऱ्या महिलांसोबत शारीरिक संबंध, फसवणूक, दुखावणे यांसारखे आरोप केले आहे.

सांगायचं झालं तर, कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल करत सुनीता हिने गोविंदावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्याचे दुसऱ्या महिलांसोबत शारीरिक संबंध, फसवणूक, दुखावणे यांसारखे आरोप केले आहे.

4 / 5
यावर गोविंदा याने  कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. पण गेल्या अनेक महिन्यांपासून दोघे वेगळे राहतात.,. असं वक्तव्य खुद्द सुनीता हिने केलं होतं. शिवाय गोविंदासोबत  असलेल्या नात्यावर सुनीता अनेकदा व्यक्त झाली आहे.

5 / 5
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...