AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gudhi Padwa 2025 : धनश्री काडगांवकरच्या मराठमोळा लूकने वेधलं सर्वांचं लक्ष

साडे तीन शुभ मुहूर्त पैकी आजचा एक मुहूर्त आणि मराठी नवीन वर्षाचा दिवस असल्याने फक्त सर्वसामान्यांमध्येच नाही तर, सेलिब्रिटींमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे. अभिनेत्री धनश्री काडगांवकर हिने देखील गुडीपाडव्या निमित्त काही फोटो शेअर केले आहेत.

| Updated on: Mar 30, 2025 | 3:23 PM
Share
राज्यात मोठ्या उत्साहात आणि आनंदात गुढीपाडवा साजरा केला जात आहे.  गुढीपाडव्याच्या खास प्रसंगी सर्वांनी ढोल-ताश्यांच्या गजरात नववर्षाचं स्वागत केलं आहे. अभिनेत्री धनश्रीने देखील काही फोटो पोस्ट केले आहेत.

1 / 5
धनश्रीने मराठमोळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत चाहत्यांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

धनश्रीने मराठमोळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत चाहत्यांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

2 / 5
मराठमोळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत धनश्री हिने सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. धनश्री काडगांवकरनेही गुढीपाडवा सण दिमाखात साजरा केला आहे.

मराठमोळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत धनश्री हिने सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. धनश्री काडगांवकरनेही गुढीपाडवा सण दिमाखात साजरा केला आहे.

3 / 5
धनश्रीच्या नव्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. धनश्री हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे.

धनश्रीच्या नव्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. धनश्री हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे.

4 / 5
धनश्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

धनश्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.