PHOTO | नताशा-अगस्त्यसह हार्दिक पाड्यांचा ‘फॅमिली टाईम’, पाहा खास फोटो..

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोव्हिक यांचा चिमुकला अगस्त्य नुकताच 5 महिन्यांचा झाला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:35 PM, 8 Jan 2021
1/5
क्रिकेटपटू हार्दिक पांड्या सध्या त्याच्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे.
2/5
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोव्हिक यांचा चिमुकला अगस्त्य नुकताच 5 महिन्यांचा झाला आहे.
3/5
ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने हार्दिकने पत्नी आणि लेकासमवेत खास फोटोशूट देखील केले होते.
4/5
हार्दिकप्रमाणेच नताशाही सोशल मीडियावर सक्रिय असते. ती अगस्त्यचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
5/5
हार्दिक सध्या सुट्टीवर असून, जास्तीत जास्त वेळ कुटुंबासमवेत घालवत आहे.