‘हास्य जत्रा फेम’ प्रभाकर मोरे यांच्या कोकणातील घरी गणपती उत्सवाची धूम
हास्य जत्रा फेम मराठी विनोदी अभिनेते प्रभाकर मोरे यांच्या घरी गणपती उत्सवाची धूम सुरू आहे. कायम मुंबईत शुटिंगमध्ये व्यस्त असलेल्या प्रभाकर मोरे यांनी कुटुंबिय, गावकरी आणि लहानपणीच्या मित्रांसोबच गणपती उत्सवाचा आनंद लुटला. यावेळी त्यांनी लहानपणीच्या अनेक आठवणी देखील सांगितल्या...

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
