Nashik Flood : गोदावरी नदीला पूर आल्याने चांदोरीतील हेमाडपंथी मंदिरे गेली पाण्याखाली,नागरिकांना सर्तकतेचे आदेश
नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या तालुक्यांत पाऊस सुरू असल्याने दारणा आणि गंगापूर धरणांतून गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पूरपाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदीच्या काठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरु आहे.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
Follow Us
भोजपुरीतील या १० ललना, यांच्यापुढे सर्व नट्या फेल, पाहा कोण त्या ?
या राज्यात अत्यंत आवडीने खातात कुत्र्याचे मास
नेहा पेंडसेचं गणेशोत्सवासाठी पारंपरिक लूक, सौंदर्याने वेधलं लक्ष
सणांसाठी जान्हवी कपूरचा परफेक्ट लूक, फोटो पाहून म्हणाला..
पोटात वारंवार गॅस होतोय, या टिप्स येतील कामी..
80चा ट्रेंड फॉलो करत मराठी अभिनेत्रीने शेअर केला लूक, फोटो पाहून चाहते थक्क
