AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hrithik Roshan On Dhurandhar : धुरंधरच्या विरोधात बोलणं हृतिक रोशनच्या चांगलचं अंगाशी आलं, 12 तासात पलटी, आधी काय बोलला, आता काय बोलतो?

Hrithik Roshan On Dhurandhar : लोकांना जे हवं होतं, ते सर्व धुरंधर सिनेमामध्ये आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यामुळे लोकांचं भरपूर प्रेम या चित्रपटाला मिळत आहे. चित्रपटाच्या कमाईमधून ते दिसून येतय. हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय बनला आहे. मंगळवारी सहाव्या दिवशी बिझनेस थोडा कमी झाला. पण कमाई 25 कोटीच्या खाली आलेली नाही.

| Updated on: Dec 11, 2025 | 4:34 PM
Share
 हृतिक रोशनने आपल्या करिअरमध्ये अनेक Action चित्रपट केलेत. यात मागच्यावर्षी आलेला फायटर चित्रपट आहे. यात पाकिस्तानचा अँगल होता. यावर्षी वॉर 2 रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला. हा एक हेरगिरीवर आधारित चित्रपट होता.

1 / 5
आता हृतिक रोशनच्या एका पोस्टमुळे धुरंधर चित्रपट चर्चेत आहे. त्याने या चित्रपटाचं कौतुक केलं होतं. पण इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चित्रपटात दाखवलेल्या राजकारणावर असहमती व्यक्त केली होती. त्यानंतर ट्रोलिंग झाल्यावर हृतिक रोशनने आता पलटी मारली आहे.

2 / 5
"मी धुरंधर चित्रपटात दाखवण्यात आलेल्या पॉलिटिक्सशी सहमत नाही. नागरिक या नात्याने आपण फिल्ममेकर्सनी काय जबाबदारी उचलली पाहिजे, यावर मी वादविवाद करु शकतो" असं हृतिक रोशनने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

3 / 5
हृतिक रोशनने त्याचं स्वत:च सोशल मिडिया अकाऊंट बघितल्यानंतर त्याला नाईलाजाने अजून एक पोस्ट करावी लागली असं दिसतय. हृतिकने लिहिलय की, "माझ्या डोक्यातून धुरंधर चित्रपट जात नाहीय. आदित्य धर एक मोठा क्रिएटर आहे. रणवीर सिंहचा परफॉर्मेंस कंसिस्टेंट आहे. अक्षय खन्ना मला नेहमीच आवडतो. सर्वांच कौतुकं. सर्वांसाठी जोरदार टाळ्या खासकरुन मेकअप आणि प्रोस्थेटिक्स टीम्ससाठी. मी पार्ट 2 ची आतुरतेने वाट पाहतोय"

4 / 5
त्याआधी हृतिक रोशनने इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिलेलं की, "धुरंधरची स्टोरीटेलिंग मला आवडली. पण त्यात दाखवलेल्या पॉलिटिक्सशी मी सहमत नाही. फिल्ममेकर्सची काय जबाबदारी उचलली पाहिजे यावर मी वादविवाद करु शकतो" त्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. म्हणून त्याने दुसरी पोस्ट केली.

5 / 5
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट..
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट...
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'.
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर.
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद.
ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापत नाही, तर थंडीत.. गायकवाडांचा टोला
ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापत नाही, तर थंडीत.. गायकवाडांचा टोला.
राज ठाकरे यांना गुन्हा मान्य आहे का? कोर्टाच्या सवालावर थेट उत्तर
राज ठाकरे यांना गुन्हा मान्य आहे का? कोर्टाच्या सवालावर थेट उत्तर.
विधानसभेत बळीराजाच्या दुर्दशेवरून भास्कर जाधव यांनी सरकारला घेरलं
विधानसभेत बळीराजाच्या दुर्दशेवरून भास्कर जाधव यांनी सरकारला घेरलं.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं....
अदानी, राहुल गांधी पहिल्यांदाच एकसाथ? पवारांच्या निवासस्थानी काय घडलं?
अदानी, राहुल गांधी पहिल्यांदाच एकसाथ? पवारांच्या निवासस्थानी काय घडलं?.
कसली कॉलर टाईट अन् कसलं महापौरपद... भाजप नेत्यांवर समोय्यांची नाराजी?
कसली कॉलर टाईट अन् कसलं महापौरपद... भाजप नेत्यांवर समोय्यांची नाराजी?.