AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kshama Bindu : … मैं अपनी दुल्हनिया बन गई’ असे कॅप्शन लिहित क्षमा बिंदूने शेअर केले स्वतःशी केलेल्या लग्नाचे फोटो

लग्नाच्या विरोधात असलेले लोक लग्नाच्या दिवशी येऊन घरी गोंधळ घालतील अशी भीती माझ्या मनात होती. माझ्यासाठी खास असलेला दिवस मला खराब करायाचा नसल्याने मीआधीच लग्न केले असे तिने स्पष्ट केले.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jun 09, 2022 | 4:57 PM
Share
Khudse mohabbat me pad gai, Kal mai apni hi dulhan bangai...असे कॅप्शन तिने आपल्या  नववधूच्या फोटोला देत  फोटो शेअर केले आहेत.

Khudse mohabbat me pad gai, Kal mai apni hi dulhan bangai...असे कॅप्शन तिने आपल्या नववधूच्या फोटोला देत फोटो शेअर केले आहेत.

1 / 7
स्वतःसोबत लग्न  करण्याचा निर्णय घेतलेली गुजरातची क्षमा बिंदू अखेर विवाह  बंधनात अडकली. क्षमाने आपल्या  स्वलग्नाचे फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.  तिच्याया लग्नाला समाजातून होत असलेला विरोध लक्षात घेऊन तीन ठरलेल्या तारखेच्या तीन दिवस आधीच  स्वतःचे स्वतःसोबतचे लग्न  उरकले आहे.

2 / 7
 क्षमानं अग्नीसमोर सात फेरे घेत लग्न केलं. यामध्ये  कोणी नवरदेव नव्हता  तसेच मंत्रोपचारासाठी कोणी होतं. केवळ  मित्रपरिवार सहभागी झाला होता.

क्षमानं अग्नीसमोर सात फेरे घेत लग्न केलं. यामध्ये कोणी नवरदेव नव्हता तसेच मंत्रोपचारासाठी कोणी होतं. केवळ मित्रपरिवार सहभागी झाला होता.

3 / 7
लग्नाच्या  विरोधात असलेले लोक लग्नाच्या दिवशी येऊन घरी गोंधळ घालतील अशी भीती माझ्या  मनात होती. माझ्यासाठी  खास असलेला  दिवस मला खराब करायाचा नसल्याने मीआधीच  लग्न केले असे तिने स्पष्ट केले.

लग्नाच्या विरोधात असलेले लोक लग्नाच्या दिवशी येऊन घरी गोंधळ घालतील अशी भीती माझ्या मनात होती. माझ्यासाठी खास असलेला दिवस मला खराब करायाचा नसल्याने मीआधीच लग्न केले असे तिने स्पष्ट केले.

4 / 7
क्षमाने विवाह सोहळ्यातील  मेंहंदी, संगीताचा विधीही सेलिब्रेट केला आहे. तिने या विधीचे फोटोही आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

क्षमाने विवाह सोहळ्यातील मेंहंदी, संगीताचा विधीही सेलिब्रेट केला आहे. तिने या विधीचे फोटोही आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

5 / 7
क्षमाने  आपल्या  मोजक्या  मैत्रिणीच्या उपस्थितीत हा विवाह सोहळासंपन्न केला. लग्नानंतर क्षमा आता गोव्याला हानीमूनला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

क्षमाने आपल्या मोजक्या मैत्रिणीच्या उपस्थितीत हा विवाह सोहळासंपन्न केला. लग्नानंतर क्षमा आता गोव्याला हानीमूनला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

6 / 7
  क्षमानं आपल्या हळदीचे फोटोही सोशल मीडियाला शेअर केले आहेत. स्वतःशी केले जाणारे हे देशातील  पहिलेच लग्न असल्याचंही म्हटलं जात आहे.

क्षमानं आपल्या हळदीचे फोटोही सोशल मीडियाला शेअर केले आहेत. स्वतःशी केले जाणारे हे देशातील पहिलेच लग्न असल्याचंही म्हटलं जात आहे.

7 / 7
Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान