AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता एक लाखाचं सोनं घेतलं तर २०५० साली त्याचे किती होतील ? आकडा धक्कादायक

गेल्या काही वर्षांतील सोन्याच्या दरवाढीचा कल पाहता, यापुढच्या काळातही सोन्याचे भाव वाढतच राहतील, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. २०५० पर्यंत सोन्याचे भाव नेमके किती असतील, याबद्दल सामान्य गुंतवणूकदारामध्ये देखील उत्सुकता आहे.

| Updated on: Sep 07, 2026 | 4:05 PM
Share
भारतात सोने हा केवळ हौसेने घेतलेला दागिना नाही तर दीर्घकाळ गुंतवणूकीचा पर्याय आहे. महागाई,आर्थिक अनिश्चितता आणि भू-राजकीय तणावामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढते आणि सोन्याला सहसा मोठा भाव मिळतो.

1 / 5
 जानेवारी २०२६ मध्ये १० ग्रॅमच्या २४ कॅरेटचे गोल्ड भारतात किंमत १ लाख ४२ हजार ५४०  किंवा १४,२५४ दर ग्रॅम आहे. तसेच २२ कॅरेट गोल्डची दर ग्रॅमची किंमत १ लाख ३० हजार ६६० रुपये किंवा १३,०६६ रुपये दर ग्रॅम आहे. गेल्या २६ वर्षात २४ कॅरेट शुद्धतेचे सोने जवळपास तिप्पट महाग झाले आहे. २०२० मध्ये ५० हजार भाव असलेले सोने आता सुमारे १ लाख ४२ हजार ५४० इतके झाले आहे.

2 / 5
गेल्या ३० वर्षांचा डेटा पाहिला तर भारतात सोन्याचा चक्रवाढ वार्षिक वृद्धी दर ( Compound Annual Growth Rate ) १०.८३ टक्के वार्षिक होता. गेल्या २० वर्षांत १४.३५ टक्के यात वाढ झाली आहे. गेल्या १५ वर्षांत रुपयाचे अवमूल्यन आणि मंदी असताना सरासरी परतावा सुमारे १२ टक्के वाढला आहे. युएसडी टर्मनुसार सोने ५-७ टक्के वार्षिक वाढ झाली आहे.

3 / 5
चीन, रशिया आणि भारत सारख्या देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून होणारी मोठी खरेदी यांसारखे अनेक घटक भविष्यातील सोन्याच्या किमतींवर परिणाम करतील अशी अपेक्षा आहे. जागतिक महागाई, डॉलरचे कमकुवत होणे, भौगोलिक ताण- तणाव तसेच तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जा क्षेत्रातील वाढती मागणी हे घटकही यात महत्त्वाची भूमिका बजावतील.२०३० पर्यंत सोन्याचा भाव प्रति औंस ५,००० ते १०,००० डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो आणि २०४०-२०५० च्या दिशेने त्यात वाढ होत राहू शकते.

4 / 5
जर आता तुम्ही १ लाख रुपये गुंतवूण जर २४ कॅरेट गोल्ड विकत घेतले तर त्यात ७.०१६ ग्रॅम सोने मिळेल. १० टक्के १०% CAGR (चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर) दराने, या गुंतवणूकीचे मुल्य २०५० पर्यंत वाढून अंदाजे ९.८५ लाख रुपये होऊ शकते. किंवा  ११-१२% CAGR दराने ते १२-१५ लाख रुपयांपर्यंतही पोहोचू शकते. या उलट १ लाख रुपये तुम्ही मुदत ठेवीत  (fixed deposit) मुल्य त्याच कालावधीत वाढून  ४.१७ ते ५.२९ लाख रुपये होऊ शकते.

5 / 5
Follow Us
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक