हुबेहुब मलायका अरोरा हिच्यासारखी कंबर हवीय… सकाळी सकाळी ही ड्रिंक घ्या
मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. मलायका अरोरा ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील आहे. विशेष म्हणजे मलायका अरोरा सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
